ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2024 | शनिवार
1) संतोष देशमुख हत्या प्रकरण! धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश https://tinyurl.com/ehkhs5ew संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीसांचे खास आमदार अभिमन्यू पवार बीडच्या मोर्चात सहभागी, दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पवारांची मागणी https://tinyurl.com/3swuw94c
2) वाल्किमी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, त्याने 20 खून केले; जितेंद्र आव्हाडांची बीडमध्ये जहरी टीका https://tinyurl.com/48zdv449 अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजे छत्रपतींची बीडमध्ये मागणी https://tinyurl.com/5xh57v2p जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा https://tinyurl.com/yj5smhc9 तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवा, वेळीच कारवाई झाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही, सुरेश धसांचा इशारा, धनंजय मुंडेंवरही टीका https://tinyurl.com/ysku6m2x
3) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे CID ला आदेश https://tinyurl.com/5fmv455f वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; तासभर झालेल्या चर्चेत केल्या काही प्रमुख मागण्या https://tinyurl.com/d2vt3f9y
4) आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अभिनेत्री प्राजक्ता माळीची पत्रकार परिषदेत मागणी, राजकारण्यांच्या वादात कलाकाराला ओढून आयुष्य का उद्ध्वस्त करता, प्राजक्ताचा सवाल https://tinyurl.com/yt5mv5zp मी चुकीचं बोललो नाही, मी माफी मागणार नाही, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=pbrlfmeKQ60 तुम्ही तुमचं राजकारण करा, पण कलाकारांना तुम्ही यामध्ये का घेता? आमदार सुरेश धसांना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा प्रश्न https://tinyurl.com/mwnsy2p9
5) 1992 साली बीडमधील राजकीय नेत्याच्या घरून एक IAS अधिकारी गायब, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/5xh4zynj
6) अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू, उर्मिलासह ड्रायव्हर जखमी https://tinyurl.com/bdfvkj8v चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भरधाव कारनं मजुराला चिरडलं, उर्मिला कोठारेच्या कारच्या अपघात नेमका कसा झाला? https://tinyurl.com/jfxnmp8z
7) भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, आता प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांच्या नावाची औपाचारिक घोषणा बाकी https://tinyurl.com/ymvwf7pu
8) माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवी अपडेट, गुन्हे शाखेकडून 26 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल https://tinyurl.com/5pjepc34 गोंदियात 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी खड्ड्यात पुरलेले मृतदेह काढला बाहेर, शव विच्छेदनासाठी मृतदेह केटीएस रुग्णालयात पाठवला https://tinyurl.com/4vk8mzzz
9) अमेरिका जगातील सर्वात कर्जबाजारी देश, भारताचा 7 वा क्रमांक, जाणून घ्या जगातील 10 सर्वात मोठ्या कर्जदार देशाबद्दल सविस्तर माहिती https://tinyurl.com/36mkd5b7
10) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दिवस गाजवला, नितीश रेड्डीचं दमदार शतक, तिसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 9 बाद 358 धावा https://tinyurl.com/6zrp2mm3 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या शतकानंतर नितीश रेड्डीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू https://tinyurl.com/yfbpbfzw
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w