ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
1) मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घेऊन महिनाभरात अहवाल द्या; बैठकीत उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना https://tinyurl.com/bdhwbj38 19 वर्षे आमच्याशी युतीचं सूचलं नाही, मग आताच उत्साह का वाढला? मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले, शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? https://tinyurl.com/5h6xapyh
2) बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय? शिवसेना-मनसे युतीवरून ठाकरे गटाचे खासदार राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/jjefjpam सोलापुरात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली मनसे नेते बाळा नांदगावकरांची भेट, ठाकरे बंधूनी एकत्र यावं, शिवसैनिकांनी व्यक्त केल्या भावना https://tinyurl.com/bdhbrrjy
3) बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही, भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला https://tinyurl.com/443hnjpe मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन, जेलमध्ये 500 कोटींचा घोटाळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींचा आरोप https://tinyurl.com/2kjxnnkz
4) जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/49mshua3 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो, आज भेट न झाल्याची खंत नाही, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/33sjcayd
5) मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य, महापालिका निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/bdfsk392 लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील PDCC बँक उघडली होती, सूचना असल्याशिवाय कर्मचारी कशाला बॅंक उघडेल, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला https://tinyurl.com/m24rtzhx
6) भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/3ym2k6rc भाजपला देश भयमुक्त करायचा होता पण आता गुन्हेगारांनाच प्रवेश; सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशानंतर नाशिकमधील मनसेच्या नेत्यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4ue9k6zv
7) सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, सासू सासऱ्यासह दीर आणि जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdfvzz2j सोलापुरात एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेत संपवलं जीवन, शेवटच्या चिठ्ठीत भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख https://tinyurl.com/5bf33ndz धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं! पानशेत परिसरात फिरायला गेलेल्या पाच मित्रांनी केली स्थानिक युवकाची हत्या, पाचही आरोपींना अटक https://tinyurl.com/3hamhjxd विरार लोकलमध्ये जागेवरुन वाद, डोकं फुटेपर्यंत महिलांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/h5u6a9h8
8) माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका, करुणा शर्माला देण्यात येणाऱ्या पोटगीतील 50 टक्के रक्कम तातडीने न्यायालयात जमा करण्याचे निर्देश https://tinyurl.com/22pactyx इम्तियाज जलील यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून? वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान यांचा सवाल, जलील अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याचाही केला आरोप https://tinyurl.com/34kh6m8u
9) ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं मुंबईत निधन; रंगभूमीसाठी झटणारा नट हरपला, सर्वच स्तरातून शोक व्यक्त https://tinyurl.com/6eh3a97s 14 दिवसांत 'हाऊसफुल 5'ची एकूण कमाई 176.52 कोटीवर, दुसऱ्या आठवड्यात कमाई मंदावली, https://tinyurl.com/39zpvpxn
10) भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, लंच ब्रेकपर्यंत भारताच्या 2 बाद 92 धावा https://tinyurl.com/2yaxukx4 भारत आणि इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी हातावर बांधल्या काळ्या पट्ट्या, अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली https://tinyurl.com/ycxn2m34
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w