*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2021 | बुधवार*


1.  मुंबईतील दहिसरमध्ये भरदिवसा गोळीबार करुन दरोडा, दरोड्यात ज्वेलर्स मालकाचा जागीच मृत्यू, एका हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश https://bit.ly/3w4V0xe 


2. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास होणार तीन वर्षांचा कारावास; राज्याच्या नवीन कृषी कायद्यात तरतूद https://bit.ly/3h7NAFf 


3. पुण्यातून प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरणाची सुरुवात होणार; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://bit.ly/3waabFc 


4. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा, राज्यातील अनेक जिल्ह्यात लसीकरणाला ब्रेक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली यासह अनेक भागांमध्ये कोरोना लसींचा साठा संपला https://bit.ly/3heCI7e 


5. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत बंधनकारकच, टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं बजावलं https://bit.ly/3y68o5w  मदत देण्याबाबत सहा आठवड्यांत राज्यांना निर्देश देण्याच्या सूचना https://bit.ly/3qzqdHJ 


6. कोरोनाकाळातही आंदोलनं सुरूच, दुसऱ्या लाटेतून आपण काय शिकलो? गर्दी जमवणाऱ्या आंदोलनांवर हायकोर्टाची नाराजी https://bit.ly/3h8c0OA 


7. अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र, अजित पवारांची चौकशी करण्याच्या कार्यकारिणीतील ठरावानंतर थेट अमित शाह यांना पत्र 
https://bit.ly/3dsWWcu 


8. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपाल कोश्यारी यांचं सरकारला पत्र https://bit.ly/3x7rFDA येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष मिळणार, काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरु https://bit.ly/3y7Ye4h 


9. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात, 31 जुलै रोजी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार https://bit.ly/3hhOFJu 


10. बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल https://bit.ly/3h7hHMS बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती https://bit.ly/35ZXH8L 


*ABP माझा ब्लॉग :* 
BLOG :  जरा याद करो कुर्बानी!,  डॉक्टर दिनानिमित्त पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3juKVGX 


*ABP माझा स्पेशल :* 



  • कोविडचा असाही एक दुष्परिणाम; किडनीची कार्यक्षमता 90 टक्क्याने मंदावते! https://bit.ly/3dq2oMT 

  • Moderna : मॉडर्नाची लस डेल्टा व्हेरिएंट विरोधात अधिक प्रभावी, कंपनीचा दावा https://bit.ly/3h6DMv3 

  • Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही कोवॅक्सिन प्रभावी; अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेची पुष्टी https://bit.ly/364qLf3 

  • भारत बायोटेकला ब्राझीलच्या राजकारणाचा झटका! गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे दोन कोटी लसींचा खरेदी करार ब्राझील सरकारकडून रद्द https://bit.ly/2UhNIZS 

  • #अक्षरकलावारी :  सुलेखनातून देवाचे दर्शन; ट्विटर, इंस्टाग्रामवरुन शितलतारा घडवणार अनोखी वारी https://bit.ly/3qA29o1 

  • Social Media Day 2021: जागतिक स्तरावर सोशल मीडिया दिन का साजरा केला जातो? इतिहास अन् महत्त्व... https://bit.ly/3w7inX1 

  • Drone कसे काम करते? देशात यासंदर्भात काय गाईडलाईन्स आहेत? नियम मोडल्यास शिक्षा काय? सर्व माहिती जाणून घ्या https://bit.ly/3h6afBL 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv