एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2020 | शुक्रवार
- देशभरात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सवलत मिळण्याची शक्यता, रेड झोनमध्ये कुठलीही सवलत नाही https://marathi.abplive.com//amp
- लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजूर, कामगारांना स्वगृही पोहचवण्यासाठी आजपासून विनाथांबा 'श्रमिक विशेष' रेल्वे चालणार! इच्छितस्थळी पोहचल्यानंतर प्रवाशांची पुन्हा तपासणी होणार https://bit.ly/2VQBHbU
- राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे ला निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा https://bit.ly/3aRs0OU
- सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत जागोजागी साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण https://bit.ly/35oqYIN
- महाराष्ट्र दिनीच मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र बीकेसीतून थेट गुजरातच्या गांधीनगरला हलवले, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2KPGWlZ
- कोरोना असा संपणार नाही, लॉकडाऊन अजून किती दिवस वाढवणार? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारला सवाल https://bit.ly/2VU0JHm
- राज्यात जिल्ह्यांतर्गत अडकलेल्यांबाबत लवकरच विचार, तर लॉकडाऊन वाढवल्यानंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी मोकळीक देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती https://bit.ly/3d50aQv
- महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून नव्याने झोन्सची विभागणी, तर 16 जिल्हे ऑरेंज आणि सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये https://bit.ly/3aSSVtu
- यंदा शाळांनी फी वाढ करु नये, शिक्षण विभाग लवकरच निर्णय जारी करणार, पालक आर्थिक अडचणीत असल्याने शिक्षण विभागाची भूमिका https://bit.ly/2yXBD16
- देशभरात 35,447 कोरोनाचे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजार 498 वर, तर 459 लोकांचा मृत्यू https://bit.ly/3dbJLKp पुण्यात कोरोनामुळे दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू, पुण्यात आजपर्यंत 99 कोरोनाबाधित दगावले https://bit.ly/3d95fHN
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR