ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2024 | शनिवार 


1.राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा दावा https://tinyurl.com/ytybfv95  दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत, गुढीपाडव्याला भूमिका जाहीर करू, राज ठाकरेंकडून इरादा स्पष्ट https://tinyurl.com/zv4ptf5r पेशन्स ठेवा ते माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवणार, राज ठाकरे यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा! https://tinyurl.com/ybkbsz8p   


2.शिंदेंना 10 ते 12 तर अजित पवारांना 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता, दोन दिवसांनी पुन्हा एकदा महायुतीची दिल्लीत बैठक होणार https://tinyurl.com/mwajr5ba  अमित शाहांचं गणित मतदारांना पटणार का? चार पॉवरफुल्ल नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचा तिढा का सुटत नाही?  https://tinyurl.com/46fpw4tp 


3.भाजपनं लक्षात ठेवावं आम्ही झुकणारे नाहीत, ईडीच्या कारवाईवरून रोहित पवारांचा हल्लाबोल https://www.youtube.com/watch?v=YKV3yFudPm8  अजित पवारांना क्लीन चिट मिळाली, मग रोहित पवारांवर कारवाई कशी? संजय राऊतांचा सवाल


4.माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण, भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र https://tinyurl.com/4devvy2u  आम्ही गुवाहाटीला असताना भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, योगेश कदमांचा मोठा दावा https://tinyurl.com/2d9rehmm 


5.कोल्हापूर लोकसभेला भाजपची 'शांतीत' नवी चाल! शाहू महाराजांविरोधात थेट समरजितसिंह घाटगेंना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू 
https://tinyurl.com/24cwhu5k  भाजपकडून पडद्यामागून डावपेच सुरु! शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांचा पत्ता कट होणार? https://tinyurl.com/yw56trsx 


6.प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वंचितचा ठराव पास https://tinyurl.com/5xezjvby जागा वाटपावरून रस्सीखेच! आंबेडकरांची भूमिका काय? मविआचं घोडं नेमकं अडलं कुठे?
https://tinyurl.com/bdfc4rdv 


7.सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा राजकीय सुपडा साफ करु, सरकारला आव्हान देण्यासाठी मनोज जरांगेंची बीडमध्ये 900 एकरात सभा  घेण्याची तयारी https://tinyurl.com/4x5dcrea 


8.माझ्या मोठ्या वहिनी आहेत, त्यांचा मान मी त्यांना दिला; सुनेत्रा पवार यांच्या गळाभेटीवरुन सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/44mz2zp7  अजित पवारांविरोधात हर्षवर्धन पाटलांना बळ देऊनही इंदापुरात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स हटवला, विरोधात घोषणाबाजीही केली https://tinyurl.com/dtxs6wcd 


9. दहावीचा हिंदीचा पेपर अर्ध्या तासात परीक्षा केंद्राबाहेर, वर्ध्यातील सेलूमध्ये कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट
 https://tinyurl.com/5zfyx2ea 


10.भारताचा इंग्लंडवर एक डाव आणि 64 धावांनी विजय, मालिका 4-1 ने जिंकली! https://tinyurl.com/trmkjvx3  शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला  https://tinyurl.com/58kdwwf2 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w