ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2024 | रविवार
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, आशियासह अनेक देशांच्या प्रमुखांची असणार उपस्थिती
https://tinyurl.com/37nbz8ff महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव; 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गटाला मंत्रिपद नाहीच https://tinyurl.com/bde5f8kf
2. मंत्रिपदासाठी खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोनाफोनी; राज्यात सहा खासदारांची रिंग वाजली https://tinyurl.com/mr7syjej एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; कॅबिनेट ऐवजी राज्य मंत्रिपद ऑफर केल्याने राष्ट्रवादीचा नकार https://tinyurl.com/bde8jz3w राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होते, मात्र प्रफुल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण येत होती, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/wxvv7n4n
3. नारायण राणे, भारती पवार, स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट; जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही https://tinyurl.com/yc7p78pd 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक https://tinyurl.com/57e8kyp9
4. ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, मंत्री धनंजय मुंडेंचं नाव न घेता मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा
https://tinyurl.com/4e6znjmk तो व्हिडिओ कुठला?, दर्ग्यावरील व्हायरल पोस्टसंदर्भात मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण; मी कट्टर हिंदू, कट्टर मराठा https://tinyurl.com/2s47mpn8
5. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा https://tinyurl.com/2fjt6nra
6. एक राज्यसभा ही काही अशोक चव्हाणांची लायकी नाही, ते खूप मोठे होते, भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची उपरोधात्मक टीका https://tinyurl.com/46a73stm
7. तुम्हाला मुंडेसाहेबांची शपथ, माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा; बीडमध्ये तणाव, पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन https://tinyurl.com/yebbcd4t पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करा; तणावपूर्ण शांततेत बीडमध्ये झळकले बॅनर, दुसरीकडे आज परळी बंद https://tinyurl.com/nkw6wkbz
8. 'अजित पवारांच्या आमदारांना विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवावी लागणार', रोहित पवारांचा मोठा दावा
https://tinyurl.com/jp9rhdpk
9. भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंना शिफारस, डॉ. भारती लव्हेकर यांचं पत्र व्हायरल https://tinyurl.com/3sf7w59u
10. महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत, न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर रंगणार हायव्होल्टेज सामना https://tinyurl.com/rydxbpf2 भारत पाक मॅचपूर्वी शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, येत्या काही दिवसात पोलखोल करणार, टायमिंग सांगितलं https://tinyurl.com/pu4u6syf
*एबीपी माझा स्पेशल*
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
https://tinyurl.com/ms4fbssc
नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
https://tinyurl.com/4wntmauh
पंचायत समिती सदस्य,आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री; शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची केंद्रात मंत्री पदी वर्णी?
https://tinyurl.com/2m5hdwxb
Dr. Chandra Sekhar Pemmasani : 5 हजार कोटींचा मालक, पहिल्यांदा खासदार अन् आता थेट मंत्री; एनडीएमधील किंगमेकर टीडीपीचे चंद्रशेखर आहेत तरी कोण? https://tinyurl.com/2s3t2maw