ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2025 | गुरुवार
1. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन महायुतीला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे याचिका फेटाळली https://tinyurl.com/ytr5svrj हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरे गटाचे याचिकाकर्ते सुनील मोदी यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ytr5svrj
2. मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी! https://tinyurl.com/4nv5a2ay 'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो', खासदार शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही केलं कौतुक https://tinyurl.com/9zzufhc8
3. माजी मंत्री आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी असलेल्या खात्यासंबंधित कामाबाबत चर्चा https://tinyurl.com/4x9x5r3c
4. माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, कोणत्याही संस्थेकडे तपास द्या, असं धनंजय मुंडे म्हणत आहेत, राजीनाम्याच्या मागणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/th26rpd7 राष्ट्रवादीतील 'मुन्नी' कोण ते त्यांनाच विचारा, सुरेश धस यांचे नाव घेताच अजितदादा संतापले https://tinyurl.com/b6zvhavk शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन https://tinyurl.com/2xa28448
5. झोप पूर्ण होत नसल्याने वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी https://tinyurl.com/5xrz5ud8 वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; तांत्रिकदृष्ट्या परळी समितीच्या पदावर अजूनही कायम https://tinyurl.com/52xk3xnc
6. संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन दिवस उलटले, स्वतःचे पाप लपवण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना पुढे करतात; मराठा आंदोलक मनोज जरांगेंची टीका https://tinyurl.com/4axdkk5p वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर https://tinyurl.com/4x3mc635 परळीत एक वर्षात 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची आरोपांची मालिका सुरुच https://tinyurl.com/4fsh7y9k
7. ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; आमदार सुरेश धसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc79vs23 फ्लॅट, शॉप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली https://tinyurl.com/y49hkfrb
8. टोकन वाटप सुरू असताना मोठी गर्दी झाली, तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/f4cc7dyy
9. आता बाप बाहेर आलाय, मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली, पुण्यातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/bdfm8fys खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; वाचा स्पेशल रिपोर्ट https://tinyurl.com/ycysdxbr बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर https://tinyurl.com/mrxvux3r
10. शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, मुंबईतील टोरेस कंपनीने सगळ्यांनाच चुना लावला! https://tinyurl.com/mv7a5ucp टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील https://tinyurl.com/3a6pa9fv
*एबीपी माझा स्पेशल*
स्पर्धा परीक्षांची तयारी फसली पण गडी खचला नाही, 2.5 एकरात तैवान पेरूतून घेतलं 14 लाखांचं उत्पन्न https://tinyurl.com/3chsz9vw
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर https://tinyurl.com/34z6vw8j
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण? https://tinyurl.com/5ya4tvcn
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w