ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2025 | रविवार
1. वडिलांच्या आठवणीने वैभवीची आर्त हाक, धनंजय देशमुखांचा न्यायासाठी संघर्ष, संतोष देशमुख प्रकरणाचा 60 दिवसांचा स्पेशल रिपोर्ट https://tinyurl.com/ymead5bv दोन महिने संयम बाळगला, आता माझाही बांध फुटलाय, आता तरी कृष्णा आंधळेला अटक होणार का? धनंजय देशमुखांचा पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार https://tinyurl.com/yhyp8kch
2. संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/jfdjpvbm महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ SIT किंवा सीआयडीकडे द्या अन्यथा आमरण उपोषण करणार, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा https://tinyurl.com/bdeswny7
3. मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर वाळू तस्करीप्रकरणी तडीपारीची कारवाई, जालन्यात प्रशासन अॅक्शन मोडवर https://tinyurl.com/4avrtbtr माझं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचले, फडणवीसांकडेही धनंजय मुंडेंसारखी टोळी असावी, मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळताच मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड https://tinyurl.com/2bmzssa299 कोणाचा साला आहे, कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कारवाई होत नसते, गुन्हे केले असतील तर कारवाई होणारच, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/bdefer2b
4. ठाकरे गटाचे राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, पण सामंत बंधूंचा विरोध कायम असल्याची माहिती https://tinyurl.com/5t5y6y88
5. आई-वडिलांच्या किरकोळ वादात मुलांचा बळी, जन्मदातीनेच गळा दाबून दोन मुलांना संपवलं, नवऱ्यावरही कोयत्याने वार केले, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3sz255um अहिल्यानगरमधील प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक छळ, गुन्हा दाखल होताच झाला फरार https://tinyurl.com/2k2spn4h
6. मुलीच्या निर्घृण हत्येनंतर डिप्रेशनमध्ये, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली; श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/mrxt4f2w आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/4daf792n
7. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा, दोन जवान शहीद तर दोन जखमी https://tinyurl.com/2es7d5w2 गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा; छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलींचा बिमोड सुरुच https://tinyurl.com/5ep9cufa
8. पाकिस्तानच्या गुप्तचर खात्यासाठी हेरगिरी करणाऱ्या संदीप सिंहला अटक, नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये होता कार्यरत https://tinyurl.com/3vukj6m9
9. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील मंडळानी बसवलेल्या पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई, हायकोर्टाच्या आदेशावर बोट, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तीकारांची मागणी https://tinyurl.com/532fbvhc
10. इंग्लंडविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर 305 धावांचं आव्हान, रवींद्र जडेजाने पटकावले तीन बळी https://tinyurl.com/4d46nuw8 पाकिस्तानच्या मैदानातील सदोष लायटिंगमुळं नजर हटली, न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र रक्तबंबाळ, गमावला असता डोळा https://tinyurl.com/4jmat7ne
एबीपी माझा विशेष
सदाबहार संझगिरी.... एबीपी माझाचे वृत्तनिवेदक विजय साळवी यांचा लेख https://tinyurl.com/wu2py63v
लेखणीचा जादूगार, माईकचा किमयागार; एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/4kd6de32
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w