1. मराठ्यांकडे 20 टक्के, आमच्याकडे 80 टक्के मतं, भुजबळांनी OBC मेळाव्यात गणित मांडलं!, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याची मागणी  https://tinyurl.com/39bndmw7  'सौ सोनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरुवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले... https://tinyurl.com/33bxdsty  मराठा आमदार राजू नवघरेंना हरवणार, आता 156 आमदार राहिलेत, प्रकाश शेंडगेंनी मराठा आमदारांविरुद्ध रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/4cn6p3c4 


2. 'देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे भीष्मच', मंत्री मंगलप्रभात लोढा यांची स्तुतीसुमने  https://tinyurl.com/56u3ne6j  अंत पाहू नका, 24 डिसेंबरनंतर राज्यातील तरुण कुणासोबत हे समजेल, जरांगे पाटलांकडून लोढांच्या वक्तव्याचा समाचार https://tinyurl.com/5n7fxrh3 


3. महाराष्ट्र आणि कर्नाटकात एनआयएची मोठी कारवाई, 44 ठिकाणी छापेमारी,  इसिस महाराष्ट्र मॉड्युलच्या 15 जणांना अटक https://tinyurl.com/yynxztmn  पहाटे पुण्यात ATS ची कारवाई; पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापा, तिघे ताब्यात https://tinyurl.com/ms2mdjdd 


4. आमदार अपात्रता प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी, विधानसभा अध्यक्ष ठाकरेंच्या वकिलांवर चिडले; म्हणाले पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका https://tinyurl.com/2tdnu6u7 


5. राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' द्यावाच लागेल, मनसेचा सरकारला इशारा https://tinyurl.com/5brmtvks  "हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची 'मिर्ची' टाकणं 'प्रफुल्लित' कार्यकर्त्यांना 'पटेल'? आणि हो, 'नवाब'चाही 'जवाब' 'पटेल' असाच द्या", मनसेचे टोमणे https://tinyurl.com/44yvfw3u 


6. मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार; तारीखही ठरली, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक 13 आणि 14 डिसेंबरला मराठवाड्यात  https://tinyurl.com/yc4sfah4 


7. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शड्डू ठोकला, केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाविरोधात चांदवडच्या आंदोलनात उतरणार, रणनीती ठरली! https://tinyurl.com/44e75ay2 


8. सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता, पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 विद्यार्थी सहलीसाठी गेले असताना दुर्घटना  https://tinyurl.com/y9f6d3s8 


9. काँग्रेसचे खासदार  धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर छापेमारी : नोटा मोजणारी 40 मशिन्स घाईला आली; हातानं मोजणारेही गार पडले; 250 कोटी जप्त अन् 136 बॅगा अजूनही मोजायच्या बाकी! https://tinyurl.com/mwn4xw83  300  कोटींच्या घरात रोख अन् 3 सुटकेस सोनं सापडलं त्या खासदाराची नेमकी संपत्ती किती? निवडणूक आयोगाला किती कोटींची संपत्ती दाखवली?? https://tinyurl.com/mvyjpbbp 


10. ऑस्ट्रेलिया महिला संघात खांदेपालट; मिशेल स्टार्कच्या बायकोला मोठी जबाबदारी, भारतात धमाका करण्यास सज्ज  https://tinyurl.com/d5zjn2s6 


माझा विशेष


आधी राजधानीचा दर्जा गमावला अन् मग राज्याच्या अधिवेशनाची सुरुवात झाली, नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा रंजक इतिहास https://tinyurl.com/mrxx4s6w 


फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा https://tinyurl.com/y7ucxbzb 


राज्यात पुन्हा पाणीबाणी, 383 टँकरने पाणीपुरवठा; मराठवाड्यात भयंकर चित्र https://tinyurl.com/3k8v43b7 


ती 10 कारणे, ज्यामुळे संसदेचं सदस्यत्व-खासदारकी रद्द होऊ शकते? https://tinyurl.com/2dtstj8j 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv