ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2024 | रविवार


1. पुण्यानंतर आता वरळीत 'हिट अँड रन'ची घटना, भरधाव वेगाने आलेल्या गाडीने महिलेचा जीव घेतला, आरोपी मिहीर शहानं दारु पिऊन गाडी चालवल्याचं समोर https://tinyurl.com/2s46n3s9 वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात, दारू पिऊन गाडी चालवणारा त्यांचा मुलगा अद्याप फरार https://tinyurl.com/49u2m7dx 


2. बारमध्ये मद्यप्राशन, त्यानंतर लाँग ड्राईव्ह वरळीतील हीट अँड रन घटनेआधी नेमकं काय-काय घडलं? जाणून घ्या घटनाक्रम! https://tinyurl.com/5dwt7wre   BMW मिहीर शाहाच चालवत होता, मिहीरनं माझ्या पत्नीला फरफटत नेलं, मृत महिलेचे पती प्रदीप नाखवा यांचा दावा https://tinyurl.com/4y55renv 


3. मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणातील चालक कुठल्याही पक्षातला असला तरी कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/4yh9rmpk   कायदा सर्वांसाठी समान, आरोपींवर कायद्याप्रमाणे कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन https://tinyurl.com/4vyhw7ye 


4. केंद्रात तुमचं सरकार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन दाखवा, माझं सरकार नसतानाही मी कर्जमाफी केली, उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान https://tinyurl.com/492jvk7x  आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठराव आणा, विधानसभा आणि लोकसभेतही ठरावाला पाठिंबा देतो, उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान https://tinyurl.com/amuhptz8 


5. उद्धव ठाकरेंचा फोन आला पण रॅलीमुळे बोलणं झालं नाही, मनोज जरांगेंची माहिती, समाज म्हणून मराठा बांधवांनी पाठीशी राहावं, जरांगेंचे आवाहन  https://tinyurl.com/mr2kvvzc 


6. ठाण्यातील मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या चिखले गावातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली, शहापूर तालुका  आणि  मुरबाड  तालुक्यातील 18 गाव - पाड्यांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/39j2y3jz  नदी, नाले, ओढे भरुन वाहणार, 3 दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज https://tinyurl.com/4a9uxbwv 


7. विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक https://tinyurl.com/2jjkua2x 


8. वारी ही आळंदी ते पंढरपूर अशी, अधे-मधे वारी करतात ते हौशे-नवशे-गवशे असतात, शरद पवारांचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/2hymx5pk  मीही हौशे-नवशेतील एक, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/4v6eevss 


9. पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा, दोन ठार आणि 15 जखमी https://tinyurl.com/4k6re8mf 


10. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला, आता राहुल द्रविडला भारतरत्न द्या, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांची केंद्र सरकारकडे मागणी https://tinyurl.com/3856r5e7 



एबीपी माझा स्पेशल


वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं https://tinyurl.com/bd9bj472 



एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w