1. मोठी बातमी : नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र https://tinyurl.com/yckkv9mr देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, आघाडी सरकारने तरीही मंत्रीपद कायम; मलिकांच्या समोरच फडणवीस थेट बोलले https://tinyurl.com/3t3u82et
2. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, शेतकरी नुकसान भरपाई, कर्जमाफीची मागणी, गद्दार सरकार, खोके सरकार अशी घोषणाबाजी https://tinyurl.com/2d2srrz2 अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mmde8b2p
3. ठाकरेंचे वकील कामत यांनी दिलीप लांडे यांना कात्रीत पकडले; उलटतपासणीत अखेर 'तो' प्रश्न आलाच! https://tinyurl.com/4dvbkm48 तुमच्या उत्तराने माझं डोकं भिरभिरतंय; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंच्या उलटतपासणीत विधानसभा अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी https://tinyurl.com/yunk4se7
4. राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होणार; राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती https://tinyurl.com/3ses9s2w
5. आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियान प्रकरणी सरकारकडून ठाकरेंची SIT चौकशी होण्याची शक्यता https://tinyurl.com/mt28987a दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत, अनिल परबांचा थेट वार https://tinyurl.com/4fwye8zd
6. मोठी बातमी! ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय https://tinyurl.com/ypx3fzet
7. शिवसेनेच्या विधानपरिषदेचे आमदार अपात्रता प्रकरण, ठाकरे गट उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार https://tinyurl.com/yxubxc7h
8. तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधी सोहळ्याला उपस्थित https://tinyurl.com/bp7z9fja
9. रोहित, विराट, बिग बी ते अंबानी; रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण, 22 जानेवारीला भव्य सोहळा https://tinyurl.com/mdujfad6
10. निवृत्त क्रिकेटपटूंच्या लीजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत श्रीशांत आणि गौतम गंभीर भिडले, जोरदार वादावादीनंतर श्रीशांतचे गौतमवर गंभीर आरोप; फिक्सर म्हणत अपशब्द वापरुन मानहानी केल्याचा दावा https://tinyurl.com/354d7ycv
माझा ब्लॉग
दिव्यांगांची खिल्ली उडवणारा, वेड लावणारा आणि वेळ खाणारा सोशल मीडिया ट्रेंड 'मोय मोय' खरंच गरजेचा आहे का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2sztkm99
राज्यपालांच्या सूचनेचा आदर करत शाळांच्या वेळा बदलाव्यात : पूर्वप्राथमिक -माध्यमिक वर्गांची शाळा 9 च्या आत नकोच! सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2hvz977v
एबीपी माझा विशेष
बाल्कनीतून पडून मृत्यू, तरीही राजकारण पेटलं, देश गाजवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/4xmswu6c
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv