*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2024 | शनिवार*


1. होय, मी भाजपमध्ये जातोय, एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती, आज संध्याकाळीच घरवापसी करणार https://tinyurl.com/yfnz9srb  एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची इनसाईड स्टोरी, गेल्या तीन महिन्यांत काय-काय घडलं? https://tinyurl.com/2ym464pa 


2. सांगलीत जनावराला सुद्धा विचारलं तर तो सांगेल सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा; विश्वजित कदमांची राऊतांवर टीका https://tinyurl.com/nkv97pkx  आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात कोंडी करू, सांगलीच्या सभेत संजय राऊतांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/4frahexv  


3. कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांकडून थेट घोषणा   https://tinyurl.com/4z76y52n  "तुम लढो हम कपडा सांभालते है", कल्याण लढू म्हणणारे आदित्य ठाकरे कुठे गेले?  फडणवीसांनी  उमेदवारी जाहीर करताच श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/64jz67t7 


4. विजयसिंह मोहिते-पाटलांचे माढात तुतारी वाजवून स्वागत, पुतण्याला उमेदवारी मिळण्याची चर्चा,  
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता https://tinyurl.com/49vhpza7 
बबनदादा, संजयमामा, परिचारक  ते कल्याणराव, माढ्यात मोहिते पाटलांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांचा प्लॅन! https://tinyurl.com/5f54ufre  


5. संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तासभर चर्चा; महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज https://tinyurl.com/44m78ntf  आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल, काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा भाजपच्या नेत्यांना इशारा 
https://tinyurl.com/2n9mcawp 


6. भुजबळांनी निवडणूक लढवल्यास 48 मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील, सकल मराठा समाजाचा महायुतीला गंभीर इशारा! https://tinyurl.com/bdezamb7  जयंत पाटील सध्या असंबद्ध झालेत, त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही, देवेंद्र फडणवीसांची टीका https://tinyurl.com/4rfwanvj 


7. न्यायाधीशांनी संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे,लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी https://tinyurl.com/5n8nrx2h 


8. साक्षात देव आला तरी संजय मंडलिकांचा पराभव होऊ शकत नाही; हसन मुश्रीफांना कोल्हापुरात दांडगा कॉफिडन्स https://tinyurl.com/yurkx33k  आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला अजूनही तयार, नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर https://tinyurl.com/42xjfz6e 


9. विदर्भात उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा गेला चाळीशी पार; पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा
https://tinyurl.com/bdfptue7 


10. आयपीएलच्या ऑरेंज कॅपवर अभिषेक शर्माची पकड, मोहित शर्माचा पर्पल कॅपवर कब्जा 
https://tinyurl.com/3u8nv9v6  रॉयल लढत! हेड टू हेड, खेळपट्टी अन् प्लेईंग 11, 
RR आणि RCB यांच्यातील A टू Z माहिती  https://tinyurl.com/2s8rpsem 


*एबीपी माझा स्पेशल* 


अहमदनगर लोकसभा : शरद पवार आणि विखे पाटील घराण्याचा संघर्ष, 40 वर्षांची खुन्नस, वादाचा इतिहास काय? https://tinyurl.com/yc6azzua 


श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर, देशाचं लक्ष कल्याणकडे, हायव्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती?
https://tinyurl.com/3t342fvy 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w