ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2025 | बुधवार
1) ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा आरोप https://tinyurl.com/bdfw2fwa माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर आजच सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार, तर बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार, मंत्री जयकुमार गोरेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/569cvkuv सिद्धेश्वराच्या पावन भूमीत असा पालकमंत्री नको, सोलापुरात मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक https://tinyurl.com/ykwb35ve
2) समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर; औरंगजेबाचं उदात्तीकरण भोवलं, सदस्यत्व रद्द करण्याची भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची मागणी https://tinyurl.com/8bd4zx4k अबू आझमीसारख्यांना जेलमध्ये टाकू, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल https://tinyurl.com/s3ms76vr मला जीवे मारण्याच्या धमक्या, जीवाचं बरंवाईट झाल्यास सरकारच जबाबदार, सपाचे आमदार अबू आझमींचं वक्तव्य, म्हणाले, जे इतिहासात आहे तेच मी बोललो https://tinyurl.com/mur6nf6j
3) सरपंच संतोष देशमुखांचा अमानुष छळ बघावला नाही; मारहाणीचे फोटो पाहून 23 वार्षीय तरुणानं संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं बीडचं जाणेगाव हादरलं https://tinyurl.com/3tszfua6 संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनजंय मुंडेंना सहआरोपी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, म्हणाल्या, बीडमध्ये जे खून झालेत त्यांची फाईल पुन्हा उघडा https://tinyurl.com/zke3u5s6 धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर माझी भावना बदलली, भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे, लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टातून न्याय मिळावा : नामदेव शास्त्री https://tinyurl.com/mrvtaad7
4) धनंजय मुंडेंसह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही चौकशी करा; DBT घोटाळा प्रकरणातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/238rzbxw कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/4tju565c
5) खातं कळलं की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,तुमच्या बापानेच खातं दिलं होतं, सभागृहात जोरदार खडाजंगी https://tinyurl.com/7jtazsma मंत्री उत्तर देत असताना तरी खाली बसा, थोडं दमानं घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार रोहित पवारांना टोला https://tinyurl.com/m56j95v9
6) स्वारगेट अत्याचार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड तपासला, शिरुरसह शिक्रापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तर अहिल्यानगरमधील सुपा व कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल https://tinyurl.com/4z32zmks छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, विवाहित महिलेवर शेतात बळजबरीचा प्रयत्न; नराधमाने चेहरा, पोट, मान, डोक्यात चाकूने केले 15 पेक्षा जास्त वार https://tinyurl.com/zp54yn9b
7) शिफारशीने मिळालेला महिला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्या ताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांसह भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/3hr8jwte उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार संजय कदम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, रामदास कदमांसोबत स्नेहभोजन केल्याची चर्चा https://tinyurl.com/3xxmssz3
8) 2100 रुपये याच अर्थसंकल्पात देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलंच नाही, मंत्री अदिती तटकरेचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/bdxkcawj लाडक्या बहिणींना वर्षभराचे पैसे आताच द्या, गिरीशभाऊ, तुमचा कोल्हापुरात जाहीर सत्कार करतो, काँग्रेस नेते सतेज पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/6mrbvme6 लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार, 7 मार्चपर्यंत रक्कम खात्यात जमा होणार : मंत्री आदिती तटकरे https://tinyurl.com/3n73c982
9) बीड जिल्ह्यातील खळवट लिमगावमध्ये आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात https://tinyurl.com/3zr5u836 दहा महिन्यांत 36 खून, पाच वर्षांत 276 तर टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांची संख्या, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले बीडचे क्राईम रेकॉर्ड https://tinyurl.com/y5k43cwj
10) चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल; आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार https://tinyurl.com/y29ktp5h ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा; भारतविरुद्धच्या पराभवानंतर घेतला निर्णय https://tinyurl.com/2yetryck
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w