ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2024 | सोमवार 


1. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बहिणीसह देश सोडला, दिल्लीमार्गे लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती https://tinyurl.com/5n6nwrmy  शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार, बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांची घोषणा https://tinyurl.com/9ft6d2b2  शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार का व्हावं लागलं? नेमकं कारण काय? बांगलादेशात दोन महिन्यांत काय घडलं? https://tinyurl.com/2p9hrv5f 


2. अनिल देशमुखांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्यासह सलील देशमुख अन् संजय पांडेंची नार्कोटेस्ट करा, परमबीरसिहांची मागणी https://tinyurl.com/mvswcnhw  मी हातपाय जोडले म्हणणारे परमबीर सिंह स्वत: दाढी मिशा कापून सहा महिने बिळात लपून बसले होते, अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा सवाल https://tinyurl.com/32csksm8 


3. मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर, शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा https://tinyurl.com/2wy3bts6  शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार लावू नये, मराठा-ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरेंना टोला https://tinyurl.com/45wx4f6f 


4. मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शा‍ब्दिक हल्ला https://tinyurl.com/476r7nw2 शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो, मतांचं गणित मांडत प्रकाश आंबेडकर यांचं मोठे विधान https://tinyurl.com/4ak4mn39 


5. तुम्ही फडणवीसांची सुपारी घेतली, मला धमकी देऊ नका, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/37rdaczz  फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको; मनोज जरांगेंनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना झोडपलं https://tinyurl.com/3s9ndf9b 


6. माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला बदल करायचे आहेत; पवारांच्या बारामतीत अजित दादा गरजले https://tinyurl.com/57kte6bj  लोकसभेला ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांनाही अर्ज भरू द्या, लाडकी बहीण योजनेत पक्ष आणू नका, अजित पवारांचे आवाहन https://tinyurl.com/3j6k8k8t 


7. शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार? कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात भाजपच्या समरजीत घाटगेंना तुतारी चिन्हावर रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/2s4js6fc 


8. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची राजकीय निवृत्ती जाहीर https://tinyurl.com/558ndzw3  प्रकाश सोळंकेंनी वारसदार म्हणून घोषणा केलेले जयसिंह सोळंके कोण? https://tinyurl.com/36mnev4w 


9. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, विरोधी याचिका कोर्टाने फेटाळली, सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार https://tinyurl.com/468et27m  लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/46262dhp 


10. पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये, मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे काढले! https://tinyurl.com/fepz4r8w  हायकोर्टात धाव; निवड रद्द करुन कारणे दाखवा नोटिसीला आव्हान https://tinyurl.com/3sffhju6 



एबीपी माझा स्पेशल


बांग्लादेशात उलथापालथ; आंदोलन, हिंसाचार, शेख हसीनांचा राजीनामा... पाच मोठे मुद्दे https://tinyurl.com/4b366n84 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w