- येत्या रविवारी रात्री नऊ वाजता, नऊ मिनिटे घरातील वीज बंद करुन दिवे लावा, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन https://bit.ly/2UDMdTd
- पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरून राष्ट्रवादीत मतभिन्नता, रोहित पवारांकडून स्वागत तर जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांकडून टीकास्त्र, तर दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल https://bit.ly/39EmrTa
- देशात कोरोनाचे 2301 रुग्ण, तर 56 जणांचे बळी, सर्वाधिक 423 रुग्ण महाराष्ट्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, तर चेंबूरमधील पाच दिवसाच्या बाळाची कोरोनावर मात https://bit.ly/2UZrY1l
- मास्क, टेस्टींग, पीपीई किट्स्, व्हेंटिलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्राला पत्र https://bit.ly/3dKE72K
- कोरोनामुळे शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ https://bit.ly/2wQxlrT लिंबू, द्राक्ष आणि कलिंगड उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका https://bit.ly/2UIeEjf
- मिरज, कोल्हापूर, सोलापुरात सामूहिक नमाज पठण, संचारबंदीचा नियम मोडल्याने कारवाई, अनेक जण पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2xPbOzy
- राज्यभरातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ, मुंबई, सोलापूर, उस्मानाबादमध्ये बँकांबाहेर रांगा, तर किराणा खरेदीसाठी दुकानाबाहेरही गर्दी https://bit.ly/2UYnlEP
- वसईत सुद्धा होणार होता निजामुद्दीनप्रमाणे तबलिगींचा कार्यक्रम, महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे राज्यावरील संकट टळलं, गृहमंत्र्यांकडून पोलिसांचं कौतुक https://bit.ly/3aEcpCQ
- निजामुद्दीन मर्कजमधील तबलिगी आणि त्यांच्या संपर्कातले 14 राज्यात 647 जण कोरोनाबाधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती, दिवसभरात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://marathi.abplive.com/live-tv/amp
- कोरोनाच्या लढाईत एकत्र, प्रयत्न केल्यास मदतीचा महासागर तयार होईल, अभिनेता शाहरुख खानचं मराठीतून ट्वीट https://bit.ly/3aHOthQ मुख्यमंत्र्यांचे मानले आभार,तर देशासाठी शक्य ते सर्व करू; सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीची पंतप्रधानांना ग्वाही https://bit.ly/3aAPCYF
*लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळावं? मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं विश्लेषण* https://bit.ly/3bKJYU3
*BLOG* - *कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांची पंचसूत्री आणि 40 चॅम्पियन्स, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग* https://bit.ly/2wa8DSK
*BLOG* - *कुणीही यावं, हल्ला करून जावं! संतोष आंधळे यांचा ब्लॉग* https://bit.ly/2R6pb5e
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK