ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2023 | बुधवार
1. छ.संभाजीनगर नंतर आता अहिल्यानगर... अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा https://t.ly/3wxP
2. दुर्गराज रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, शिवभक्त किल्ले रायगडवर जमण्यास सुरुवात https://t.ly/Ji0q
3. आज आनंदाचा दिवस, तब्बल 53 वर्षांनी दुष्काळी भागाचं भाग्य बदललं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले.. https://t.ly/BHLq 53 वर्षांचं काम, 5700 कोटी रुपयांचा खर्च, निळवंडे धरणांमुळे अहमदनगरसह सिन्नरला पाणी https://t.ly/0-Pr
4. सहकारी संस्थांमधील सक्रिय सदस्यांनाच निवडणूक लढवता येणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय https://t.ly/H0LCs
5. मुंबईतील 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू, पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद https://t.ly/99-Fg
6. चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत वरोऱ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://t.ly/hRbp
7. हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवेसींच भाजपला ओपन चॅलेंज https://t.ly/UGqj0
8. चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वेतून तस्करी, मनमाडमध्ये रेल्वे पोलिसांकडून 59 बालकांची सुटका https://t.ly/xe4e
9. पाऊस लांबणार? मान्सून कुठंवर आलाय, हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती https://t.ly/Njfy देशात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज, महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता https://t.ly/iDGL
10. कुस्तीपटूंची फरफट थांबवा, महिला कुस्तीपटूंना न्याय द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://t.ly/5dxi "..तर पुढच्या 45 दिवसांत भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करु"; जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा, कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीबाबतही आक्षेप https://t.ly/zVX7o
ABP माझा स्पेशल
तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर https://t.ly/8DVTQ
काळजाचा तुकडा संकटात! नाशिकच्या हिरकणीचं धाडस पाहून अंगावर काटा उभा राहील... असं काय घडलं? https://t.ly/dW7C
भंडाऱ्यात हॉटेलिंग करणारे माकड; ऐटीत बसून मारते नाश्त्यावर ताव, दर मंगळवार, शनिवारी वेळ आणि टेबलही असतो रिझर्व्ह https://t.ly/qzwI
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा साठा तळ गाठतोय; मध्य वैतरणात फक्त 10 टक्के पाणी शिल्लक https://t.ly/ww_h
गौतमी पाटीलवरून पुण्यातील राजकारणातले दोन पाटील एकमेकांत भिडले, म्हणाले.. https://t.ly/oS1Sy
'...तू होती का माझी परी'; गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल https://t.ly/Yuego
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv