*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2024 | रविवार*
1. केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र https://tinyurl.com/3wffkxyh उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान, रामलीला मैदानात मोठी घोषणा https://tinyurl.com/mpsdehrp मोदींकडून मॅचफिक्सिंग, भर निवडणुकीत दोन सीएम जेलमध्ये टाकले, काँग्रेसची खाती गोठवली; राहुल गांधींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/5ez8vptr
2. अरविंद केजरीवाल शेर है! तुम्ही त्यांना जास्त दिवस तुरुंगात ठेऊ शकणार नाहीत, रामलीला मैदानातून सुनिता केजरीवाल कडाडल्या https://tinyurl.com/c7r9zk8k 'राहुल गांधींनी देशासाठी बलिदान दिले', मल्लिकार्जुन खरगे भाषणावेळी भलतंच बोलून गेले https://tinyurl.com/mva4zmkx
3. माझा नेता पलटूराम निघाला! बारामतीमधून माघार घेणाऱ्या विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र https://tinyurl.com/ptbbtju8
4. 'नाशिक भाजपचा बालेकिल्ला, सगळ्यांनाच वाटतंय जागा आपल्यालाच मिळावी; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mtfb3mc9 संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नयेत; संजय शिरसाटांनी महाजनांना सुनावले https://tinyurl.com/55ure9tp नाशिकच्या जागेचा गुंता सुटेना! आता राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, भुजबळांनाही टोला लगावला https://tinyurl.com/mrxwhs93
5. ऐकावं ते नवलच! आनंदाच्या शिध्यात देणार महागडी व्हिस्की अन् बिअर; चंद्रपूरमधील उमेदवाराचं अफलातून आश्वासन https://tinyurl.com/ycxaw92c
6. मोहिते पाटलांनी नकार दिल्यास माढ्यातून कोणाला तिकीट, शरद पवारांपुढे पेच; मार्ग कसा काढणार? https://tinyurl.com/yp3b5hcf
7. हिंगोलीत भाजपच्या लोकसभा आढावा बैठकीत गोंधळ, शिंदे सेनेच्या उमेदवाराला प्रचंड विरोध https://tinyurl.com/yhzbesvs अकोला लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री, डॉ. अभय पाटलांना उमेदवारी; प्रकाश आंबेडकर काय करणार? https://tinyurl.com/4r62k5rf
8. राहुल गांधी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन: देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/mwt97xmt देवेंद्र फडणवीस यांचा येण्याजाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो,पण त्यांनी मणिपूरला जावे; उद्धव ठाकरेंची ऑफर https://tinyurl.com/yu758zpm फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेवर महाजनांचे प्रत्युत्तर, म्हणाले, 'आता तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ लोकांवर आलीय' https://tinyurl.com/22855t5r
9. माजी सीएम पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद खोलीत चर्चा; सांगली - साताऱ्याच्या जागेवर खलबतं झाल्याची शक्यता https://tinyurl.com/4s6meawb
10. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात नवा ट्विस्ट! हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार; 'वंचित'कडून उमेदवारीची मागणी https://tinyurl.com/smvt23xa
*एबीपी माझा स्पेशल*
हार्दिकला ट्रोल केल्यावर प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढणार?; मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/37rjzxvh
हैदराबादला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे संपूर्ण IPL ला मुकणार https://tinyurl.com/ydu5e3dz
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w