1.  पुण्यात आठ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर स्कूल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा https://tinyurl.com/y323a4bz  संतप्त पुणेकरांनी वानवडी पोलीस स्टेशनमधली व्हॅन फोडली https://tinyurl.com/bdx25jav 


2. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता, हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निकालानंतरच राज्यात रणधुमाळी https://tinyurl.com/2p9f64bp 


3. माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट,  6 किंवा 7 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता, तर मुलांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तुतारीचं स्टेटस https://tinyurl.com/yb68xasm   भाजपमधून तिकीट मिळणार नाही असं वाटणारे आता दुसऱ्या पक्षात चालले, हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटलांचा निशाणा https://www.youtube.com/watch?v=zHo88XOL8CU 


4.  वकील गुणरत्न सदावर्ते आता वरळी विधानसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता, शिवसेना -भाजपकडून उमेदवारीची मागणी; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसेकडून संदीप देशपांडेही इच्छुक  https://tinyurl.com/43puxs9s    अरुण गवळीची कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी प्रयत्नशील, भायखळ्यातू लढण्याची चिन्हं


5. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून ‘गोंधळ गीत’ प्रसिद्ध, एकनाथांच्या नावे तोतयागिरी सुरू, ठाकरेंचा हल्ला https://tinyurl.com/5dvv5edj   शिवतीर्थावर दसऱ्याला घुमणार उद्धव  ठाकरेंचाच आवाज, मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी  https://tinyurl.com/5xxjhbue 


6. नाना पटोले आणि बावनकुळे एकाच वेळी कोराडीच्या देवीदर्शनाला, दोघंही आईची लेकरं असल्याचं पटोलेंचं वक्तव्य, बावनकुळे म्हणाले राजकीय कटुता नाही.. https://tinyurl.com/4n66jt3v 
 
7. नारीशक्तीच्या उत्सवात नारीलाच नाकारण्यापर्यंत संभाजी भिडेंची मजल; दुर्गादेवी दौडमध्ये महिलांना नाकारले, म्हणाले नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही https://tinyurl.com/yckvnwwk  संभाजी भिडेंनी पुन्हा तोडले तारे, हिंदू समाज म्हणजे महामूर्ख जमात असल्याची टीका... तर गणेशोत्सव, नवरात्र मिरवणूक आणि करमणूक सुरु असल्याची खंत https://tinyurl.com/y7afcksy 


8. बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकर पूर्ण करा, हायकोर्टाचे आदेश, 18  नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना https://tinyurl.com/4dp8ut4s 


9. सोशल मीडियावर उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना बेड्या, खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडल्यानं पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाई https://tinyurl.com/3a2vpnu9  किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण? इन्स्टा आणि यूट्युबवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स https://tinyurl.com/2w35emze 


10. कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या कामाचं कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत भूमिपूजन; रोहित शर्माचं मराठीतून भाषण, म्हणाला पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह कर्जत-नगरमधूनच येणार  https://tinyurl.com/3hkfhzcy   रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं https://tinyurl.com/3araf42k 


एबीपी माझा स्पेशल


अरब देशांचे 'स्वित्झर्लंड' होरपळतंय; पॅलेस्टीनशी मैत्री अन् इस्रायलशी वैर करण्यात लेबनॉन उद्ध्वस्त कसा झाला? https://tinyurl.com/59zwz2su 


सणासुदीच्या तोंडावर सोन्याने खाल्ला भाव, तोळ्याचा दर 78 हजार 500 वर, एकाच दिवसात हजार रुपयांनी सोनं महागलं https://tinyurl.com/4x9w8rsc 


नवरात्र स्पेशल


आधुनिकतेच्या जगातील नवदुर्गा! कॉम्प्युटरच्या क्षेत्रात डॉक्टरेट; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणाऱ्या डॉ. मीरा नार्वेकर यांची कहाणी https://tinyurl.com/69d8ex2w