ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2021 | रविवार
- महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागणार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं संचारबंदीबाबत मोठं वक्तव्य https://bit.ly/3sWNmVE
- गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली, ‘या’ व्यक्तींना जिल्हा प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक, वाचा काय आहेत नियम https://bit.ly/3kCrQla
- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस, शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्वीट करत माहिती https://bit.ly/3sTW3jm
- CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुखांना क्लिनचिट? खरं काय हे समोर आणण्याची सीबीआयची जबाबदारी, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, अनिल देशमुखांना जेलमध्ये जावंच लागणार, किरीट सोमय्यांचा पुनरुच्चार https://bit.ly/3ylzYLX
- ...आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पाहावं, वैयक्तिक टीका बंद केली नाही तर मीही प्रहार करणार; नारायण राणेंचा शिवसेनेवर पलटवार https://bit.ly/3kyohfS 'त्या' हत्या कुणी करायला सांगितल्या याचीही चौकशी करा, एबीपी माझाच्या मुलाखतीत नारायण राणेंचे गौप्यस्फोट https://bit.ly/3DsUgGX
- Bhavinavben Wins Silver : पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रचला इतिहास, रौप्य पदाकावर कोरलं नाव, पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली खेळाडू https://bit.ly/2V0cXR4 भारताच्या खात्यात दुसरं पदक, निषाद कुमारला उंच उडीत रौप्य https://bit.ly/3t93sM9
- Mann ki Baat : 'सबका प्रयास' या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल, पंतप्रधान मोदींचा विश्वास https://bit.ly/3kDEWPn
- देशात सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद; सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये https://bit.ly/38mn0Tr राज्यात काल 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तर रिकव्हरी रेट 02 टक्क्यांवर https://bit.ly/3BoitfE
- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन, साहित्य क्षेत्रावर शोककळा, अनेक नाटकांनी, कथांनी उमटवला मराठी साहित्यावर ठसा https://bit.ly/3sXkLQb
- Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर पुढील 24 ते 36 तासांत आणखी एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता : जो बायडन https://bit.ly/3DqSfLq
माझा कट्टा :
संगीत विश्वातील अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्यासोबत गप्पांची सुरेल मैफल https://bit.ly/2WE5zvg
ABP माझा स्पेशल :
- National Sports Day : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिवस'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस https://bit.ly/3sTQbGQ
- पैसा झाला मोठा : आयकर विभागाच्या ई फाईलिंग वेबसाईटचा गोंधळ असताना Return Filing साठी काय तयारी कराल? https://youtu.be/1cAN9NuvKlw
- WhatsApp युजर्सना लवकरच मिळणार Instagram आणि Signal अॅप सारखंच खास फिचर; काय आहेत फायदे? https://bit.ly/2WA3PTH
- असंघटित कामगारांसाठीच्या e-Shram कार्ड साठी नोंदणी करताय? अशी करा प्रक्रिया https://bit.ly/3gHLlaQ
ABP माझा ब्लॉग :
‘इतर खेळांनाही ‘नवीन’ ‘नायक’ मिळावेत...’, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://bit.ly/3ys21ZS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv