आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2023 | गुरुवार
 
1. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव, त्यांनी आमचा डबलगेम केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरोप https://tinyurl.com/4ahddb2f माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/a7s5wd22  पवार साहेबांचं सत्य शेवटी बाहेर आलं, याचा अतिशय आनंद झाला: देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/57tfhxxj

Continues below advertisement


2. गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yzpes3nh समान नागरी कायद्यावर शीख, जैन आणि पारशी समुदायाचं मत लक्षात घ्यावं, मग आम्ही भूमिका मांडू: शरद पवार https://tinyurl.com/4kc7w4yd


3. रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवणार का? फडणवीस म्हणाले, मैदानात उतरतो तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो! https://tinyurl.com/3ps2r7yj वादग्रस्त जाहिरातीबद्दल शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली : देवेंद्र फडणवीस याचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/48n643nf


4. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी https://tinyurl.com/mtz4uh7t राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा, मुख्यमंत्र्याचं विठुरायाला साकडं https://tinyurl.com/yd2cpen9


5. विठुरायाच्या दर्शन रांगेत अभूतपूर्व गोंधळ; शासकीय महापूजेनंतरही दर्शन रांग वेगाने पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक, मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणा https://tinyurl.com/2p9fb4c9


 6. राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार https://tinyurl.com/yszx32rd ईदच्याच दिवशी सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर 'लव्ह पाकिस्तान' संदेश असलेल्या फुग्यांची विक्री https://tinyurl.com/3y42uy26


7.  कोरोनाकाळात आरोग्यदूत म्हणून मिरवणारा निघाला गुटखा माफिया, महाराष्ट्रात गुटख्याचं अवैध नेटवर्क चालवत असल्याचं समोर https://tinyurl.com/yudns2xh


8.  जालन्यात कारमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पतीला बेड्या; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/26du45dr


9. राज्यात पावसाचं टायमिंग चुकलं! शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट https://tinyurl.com/4r27kvpc पेरणी हंगाम संपत आला, कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; भात, सोयाबीन उत्पादन घटण्याचा धोका https://tinyurl.com/393574kr  राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/ymdbh4xb


10. वर्ल्डकपपूर्वी मोठा खुलासा; 'या' 4 भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये केलं असं काही की... T-20 टीममधून पत्ता कट? https://tinyurl.com/36psmd3v


*माझा ब्लॉग*


विठ्ठलावर प्रेम करणाऱ्या, निःस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या 'राहीचा भक्तिभाव' उलगडून दाखवणारा समीर गायकवाड यांचा ब्लॉग: राहीच्या वल्लभा https://tinyurl.com/vtcbd4ma


विठ्ठलाचं वारकऱ्यांवर आणि वारकऱ्यांचं विठ्ठलावर असणारं प्रेम सांगणारा 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी शामल भंडारे यांचा ब्लॉग: विठुराया..किती ते प्रेम! https://tinyurl.com/42y52zef


कालौघात बदललेल्या ग्रामीण जीवनातील स्थित्यंतरं सांगणारा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग  'चुटकुळी जीभ' https://tinyurl.com/4y3ra6nk


ABP माझा स्पेशल


लेशपाल 'तिची' जात कोणती?, सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालला मेसेजद्वारे विचारणा, इन्स्टा स्टोरी चर्चेत https://tinyurl.com/aru5w3fu


कणकवलीच्या पारंपरिक वांग्याला मिळाली हक्काची ओळख, 'कासरल वांगी' नावानं मिळालं पेटंट; शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश https://tinyurl.com/4detzr45


आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची फायनलमध्ये धडक, इराणवर 33-28 च्या फरकाने केली मात https://tinyurl.com/yc57yuh4


चीननं 'जैविक शस्त्र' म्हणून कोरोना विषाणू तयार केला, वुहानच्या संशोधकाकडून धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/h9fvvxy3


अंतराळात सापडली 'सोन्याची खाण', नासानं आणखी एक रहस्य उलगडलं; ...तर पृथ्वीवरील प्रत्येक जण होईल अब्जाधीश https://tinyurl.com/2btfrxxn


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv