1) देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार, आज रात्री 8 पासून ते 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळं निर्णय 
https://tinyurl.com/4waavs24 UPSC ला आता आधारची मदत, परीक्षेतील फसवेगिरीला चाप लावणार, नियम बदलणार https://tinyurl.com/3w7t8j4b 


2) छत्रपती शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, शिवरायांचा मजबूत,भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार https://tinyurl.com/55y7cses शिवाजी महाराजांचा पुतळा अखंड पोकळ होता, समुद्र किनारी असा पुतळा कोण उभं करतं? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचा संताप https://tinyurl.com/3zzrxzh5 


3) जयदीप आपटे RSS चा माणूस, त्यामुळे ब्राँझचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप https://tinyurl.com/3ctyu36y जयदीप आपटेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक ती खोक दाखवली; मिटकरी  आणि जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ https://tinyurl.com/2m7nttfe


4) महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, अटकेची मागणी, फडणवीसही टार्गेट https://tinyurl.com/yc8f9f4h सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबतचे फोटो दाखवले https://tinyurl.com/yckdvjrj पुतळा बनवणाऱ्या आपटेला आम्ही आपटणार, नितेश राणेंचा सांगलीतून इशारा https://shorturl.at/FsusT   फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं? नितेश राणेंची सुषमा अंधारेंवर निशाणा https://shorturl.at/tTAy4


5) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार https://t.co/6Ki1uvsOo3 देवेंद्र फडणवीसांना राजकारणात ठेवणार नाहीत, त्यांचे काही नेते मला भेटतात, जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट
https://tinyurl.com/3m9aafa9
 
6) काँग्रेसच्या नावे फिरणारा सर्व्हे आमचा नाही, पण अंडर करंट आम्ही जाणतो,  नाना पटोलेंची प्रतिक्रिया, विधानसभेच्या सर्व्हेमध्ये काँग्रेस 85 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज https://tinyurl.com/4ps7phey


7) नाशिक-नगरकरांनी सोडला निश्वास! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला https://tinyurl.com/4wvd32b6


8) राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी https://tinyurl.com/5cpu526z यूपीएससीला  कारवाई करण्याचा अधिकार नाही, बनवाबनवीचा कळस केलेल्या   पूजा खेडकरचा दिल्ली उच्च न्यायालयात अजब दावा https://tinyurl.com/25hjcvx5 


9) सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, देवेंद्र फडणवीसांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त! https://tinyurl.com/27rec995  म्हाडाकडून घरांसाठी अनामत रक्कम 10 हजारांपासून सुरु, सिडकोच्या घरांसाठी डिपॉझिट किती रुपये भरावे लागणार? https://tinyurl.com/jm5c8e63


10) मुंबई क्रिकेटच्या पंढरीत रमाकांत आचरेकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता; सचिन तेंडुलकर भावूक, राज्य सरकारचे मानले आभार
https://tinyurl.com/4f8mvapm


माझा स्पेशल


वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर संपूर्ण माहिती, एका क्लिकवर https://tinyurl.com/3bdrh89a 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w