ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2023 | शनिवार
 
1.  राज्यात बाजार समित्यांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीची सरशी; महायुती दुसऱ्या स्थानावर https://bit.ly/40UdorL 


2. धनंजय मुंडेंचा बोलबाला तर पंकजा मुंडेंना धक्का; पाहा बीड जिल्ह्यातील बाजार समितीचे संपूर्ण निकाल https://bit.ly/3oYjI4c  विजय शिवतारे यांना मोठा धक्का;  मविआचे उमेदवार विजयी तर इंदापुरात राष्ट्रवादी-भाजप युती चालली; संपूर्ण निकाल एका क्लिकवर.. https://bit.ly/40O8Mn6 


3.  बाजार समित्या का महत्वाच्या? शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांनी सांगितली 'पंचसूत्री' https://bit.ly/3oRF3wi  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं महत्त्व काय? त्याच्यावर राजकारण्यांचा डोळा का? वाचा सविस्तर.. https://bit.ly/40NMAto 


4. सोलापूर जिल्ह्यात अवकाळीचा कहर, कुठे झाडे तर कुठे विजेचे खांब पडले; वाहतुकीवर परिणाम https://bit.ly/41O5wJQ  मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! 10 जणांचा बळी, 1178 कोंबड्या दगावल्या; पीक-फळबागांना फटका https://bit.ly/41JNI2q  


5. मेट्रो प्रवासात 1 मेपासून 25 टक्के सवलत लागू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा; कोणाला मिळणार सवलत? https://bit.ly/3nbRCSE 


6. एक कोटीचा बदनामीचा खटला जिंकला, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांची बदनामी करणं भाजप नेत्याला भोवलं.. एक कोटींची अब्रुनुकसान भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश https://bit.ly/3oROGLz 


7. बारसूत माती परीक्षणासाठी 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारले; परीक्षणाला स्थानिकांचा विरोध हळूहळू मावळतोय https://bit.ly/3LHmuUJ  विश्लेषण : गुजरात ते यूपी 2600 किमी पाईपलाईन; 8 रिफायनरीला समुद्रच नाही, मग कोकणातच रिफायनरीचा हट्ट कशासाठी? दुष्काळी भागात का होऊ शकत नाही? https://bit.ly/3AAWynk 


8. नऊ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे आंध्रप्रदेश हादरलं, बारावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल https://bit.ly/3LEb0kz 
 
9. ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले! भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू https://bit.ly/41PNMO6  सुदानमधल्या भारतीयांसाठी जीवनदान ठरलेलं आणि जगभरात चर्चा असलेलं 'ऑपरेशन कावेरी' आहे तरी काय? https://bit.ly/3LB26o1 


10. DC vs SRH IPL 2023 Live: दिल्ली आणि हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3AGbRv4  IPL 2023 : विदर्भातील 'त्रिकुट'! आयपीएलमध्ये तीन रांगड्या खेळाडूंची चर्चा, 'या' खेळाडूंसमोर फोल ठरले कोट्यवधींचे खेळाडू https://bit.ly/414iMZP 
 


ABP माझा कट्टा


दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी आज रात्री 9.00 वाजता 'माझा कट्टा'वर...



ABP माझा स्पेशल


सोशल मीडियावर LIVE करत जीवन संपवण्याचा प्रयत्न, फेसबुकच्या एका फोनमुळे नोएडातील तरुणाचा वाचला जीव https://bit.ly/3NodNzL 


पाऊस-पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन 1 जून नंतरच पेरणीचे नियोजन हिताचे; प्रशासनाचे आवाहन https://bit.ly/425rBDm 


लासलगाव बाजार समितीत पती-पत्नीचा विजयी गुलाल, पत्नीला 412 तर पतीला 303 मते https://bit.ly/3n9racy 


महाराष्ट्राची नऊवारी! तरुणींचा कल आजही मराठमोळ्या वस्त्राकडे; काय आहे नऊवारीचा इतिहास? पाहा.. https://bit.ly/3Lhogue 


WTC 2023 फायनलसाठी टीम इंडियाचे 11 शिलेदार आयसीसीने निवडले, तुम्हाला काय वाटतेय? https://bit.ly/3Lg8HTu 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 


 


ABP माझा कट्टा होतोय 11 वर्षांचा… या 11 वर्षांच्या प्रवासातल्या तुमच्या आवडत्या कट्ट्याबद्दल 20 वाक्यांमध्ये लिहून आम्हाला majhamahakattacontest@gmail.com वर मेल करा.


विजेत्याला मिळेल #माझा_महाकट्टा सोहळ्यास उपस्थित राहाण्याची संधी.. प्रवेशिका पाठवण्यासाठी शेवटची तारीख मंगळवार 2 मे 2023.