ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2024 | शनिवार


1. मनोज जरांगेंच्या यशस्वी आंदोलनानंतर कायद्याच्या लढाईची चिन्हं, मंत्री छगन भुजबळांचा थेट विरोध, तर गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार https://rb.gy/m0d9n3 मनोज जरांगेंच्या लढ्याला यश! नवा अध्यादेश सुपूर्द, मराठा बांधवांकडून जल्लोष https://shorturl.at/fhUWX    


2 . "हा अध्यादेश नाहीच, फक्त मसुदा, 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ", छगन भुजबळांनी शड्डू ठोकला, जरांगेंच्या प्रत्येक मागणीला विरोध https://rb.gy/m0d9n3 


3. हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र, मुख्यमंत्री काय काय म्हणाले?
http://tinyurl.com/4kfaky65  पाठीवर थाप ते गळाभेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! https://rb.gy/gj7d59  


4. मुख्यमंत्र्यांचे शब्द लिहून घेतले, एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांची दिशाभूल, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांच्या दाव्याने मराठ्यांची धाकधूक http://tinyurl.com/2tud3ej6 


5. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार; गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध


http://tinyurl.com/petjkf7n 


6. ‘ते’ गुन्हे आदेशाशिवाय माघार नाही; राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे माघारीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


http://tinyurl.com/59h998re   मनोज जरांगेंच्या विजयी गुलालात राष्ट्रवादीची दांडी; भुजबळांची नाराजी, अजित पवार काय म्हणाले? http://tinyurl.com/3kmapzkm 


7. आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सल्ला! http://tinyurl.com/5n76nkmf 


8. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऑन फील्ड; मराठा सर्वेक्षणाच्या अडचणी जाणून घेतल्या http://tinyurl.com/yc3pp5vd 


9. भाजप-जेडीयूचं ठरलं! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेण्याची शक्यता, http://tinyurl.com/ye24fabw 


10. 190 धावांच्या पिछाडीनंतर भारतावर 126 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात इंग्लंडचा धमाका, पोपचं धडाकेबाज शतक! http://tinyurl.com/svsz857a 


माझा कट्टा


आधी मोदींशी तुलना, आता गोविंदगिरी महाराजांचं माझा कट्टावर पुन्हा बेधडक वक्तव्य,  म्हणाले, प्रभू रामाच्या समकक्ष दोघेच, ते म्हणजे...  http://tinyurl.com/yc4sfaxj 


पाहा 'माझा कट्टा' गोविंदगिरी महाराज यांच्यासोबत... आज रात्री 9.00 वाजता 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w