*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2024 | रविवार*


1. आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत अधिकारी डॉ. भगवान पवार यांचे निलंबन, मी नियमबाह्य कामं केली नाहीत, म्हणून मला सस्पेंड करण्यात आलं, अधिकाऱ्याचा मुख्यमंत्री शिंदेंना लेटरबॉम्ब, कोणत्या मंत्र्याकडे बोट ? https://tinyurl.com/4875fmnp 


2. गुजरातमधील राजकोटच्या गेमझोनमध्ये 'अग्नितांडव'; मृतांची संख्या 32 वर, 12 चिमुकल्यांचाही समावेश https://tinyurl.com/mr362frx 


3. पुढील 24 तासांमध्ये मुंबई गारेगार होण्याची शक्यता, हलक्या पावसाचा अंदाज; आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन बंद https://tinyurl.com/47uftp3a 


4. दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार, 16 लाख विद्यार्थी अन् लाखो पालकांसाठी महत्त्वाचा दिवस https://tinyurl.com/ykd78kum 


5. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पराभवासाठी पीएम नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शाहांचे एकत्रित प्रयत्न; खासदार संजय राऊतांचा सामनातून गंभीर आरोप https://tinyurl.com/269e96a6  भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत, संजय राऊत शरद पवारांची चाकरी करतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/56vvxjnr 


6. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून न येण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून कारस्थान; संजय राऊतांचा आरोप https://tinyurl.com/56rtf6m6  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5x5tsv94 


7. मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा https://tinyurl.com/5n828usx 


8. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, मंत्री गिरीश महाजनांचा छातीठोक दावा https://tinyurl.com/2p9rv27k  जळगावमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद,  प्रशासानाची धावपळ https://tinyurl.com/hzp33h74  


9. विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील तीन दिवस उष्णतेची लाट, अकोल्यात उन्हाचा पारा 45.06 अंशांवर https://tinyurl.com/ykd78kum 


10. आज ‘आयपीएल’चा अंतिम सामना; कोलकाता अन् हैदराबाद जेतेपदासाठी भिडणार, चेन्नईमध्ये रंगणार हायहोल्टेज सामना https://tinyurl.com/55aaef49  पावसामुळे दोन्ही दिवस वाया गेल्यास, आयपीएल फायनलचा निकाल कसा लागणार? जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/yc53wfht 


*एबीपी माझा स्पेशल* 


Jar Tarchi Goshta Natak Review : आधीच्या 'जर' आणि आताच्या 'तर'मध्ये अडकलेल्या नात्याची 'गोष्ट' https://tinyurl.com/5bcxptcm  


बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... पुढील 500 वर्ष विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरीचा विसावा! https://tinyurl.com/yuhu26js 


ट्रॅफिक ते गॅस सिलिंडर, येत्या जून महिन्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; जाणून घ्या अन्यथा खिशाला लागेल कात्री! https://tinyurl.com/2s37t5v4