*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार* 


1.  महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जळगाव येथील  लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परखड भाष्य https://tinyurl.com/t7erwham  'स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम कोणी केलं नाही'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगावमध्ये छातीठोक दावा https://tinyurl.com/bdr7rdj2 
जळगावात पंधरा दिवसात अत्याचाराच्या चार घटना, अगोदर आमच्या दीदींना सुरक्षा द्या, लखपती दीदी मेळाव्यापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/3m9d7zcs 


2. शितोळे मॅडमचा आमच्या मुलीवर विश्वास नव्हता, रात्री साडेबाराला आम्हाला मेडिकल टेस्टला नेलं; बदलापूरच्या पीडित मुलीच्या पालकांनी 'एबीपी माझा'शी बोलताना आपबीती सांगितली https://tinyurl.com/tcbuedzv 
'ती झोपतून उठते रडायला लागते अन् म्हणते...', बदलापूरच्या पीडित चिमुकलीच्या मनावर तीव्र आघात, पालकांनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या https://tinyurl.com/4ntrm934  महिला अत्याचाराच्या घटनांनंतर शरद पवारांनी पुरुषांच्या मानसिकतेवर  व्यक्त केली खंत; म्हणाले, 'यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं' https://tinyurl.com/65nkvs7k 


3. नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना  5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
https://tinyurl.com/2kxsjr59   नेपाळमधील अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांवर रात्री अंत्यसंस्कार, माणुसकी असती तर  पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता, लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन काँग्रेस नेते नाना पटोलेंचा घणाघात https://tinyurl.com/2mabxrh6 


4. पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड,  जुन्नर दौरा सुरु असताना अजितदादांचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरुच https://tinyurl.com/mw7rcmcf  अजितदादांचा मोहरा काकांच्या गळाला लागण्याची शक्यता, आमदार अतुल बेनकेंनी आता थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले https://tinyurl.com/2s4dszr5 


5. साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील घरातून हसतहसत बाहेर पडले, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/4nvdyymd   हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते,लवकरच योग्य निर्णय घेतील; खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तुतारी हाती घेण्याबाबत मोठा निर्णय होण्याची चर्चा  https://tinyurl.com/2y9jwn2d 
कोल्हापुरात समरजित घाटगेंचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय, इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील नाराज; विधानसभेला महायुतीत अनेक जागांवर ठिणगी पडण्याची शक्यता https://tinyurl.com/34j5a8e5 


6. आमदार अमोल मिटकरींशी झालेल्या वादानंतर मनसेने शिलेदार गमावला, मनसे राज ठाकरे अकोल्यात दिवगंत जय मालोकारच्या कुटुंबीयांच्या भेटीला https://tinyurl.com/4dvtd9b5  अटॅक असता तर रिपोर्टमध्ये आलं असतं, जयसोबत घातपात झाला; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जय मालोकारच्या आईचा मोठा दावा https://tinyurl.com/tbtff2yh 


7. देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं भाकीत 
https://tinyurl.com/sckf8z3p  'मविआचं सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत'; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yeraecn2 


8. घरमालकाच्या साडेतीन वर्षीय मुलासोबत तरुणाचं राक्षसी कृत्य, मनमाडमधील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/4hn38yvh 


9. पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; भिडे पूल पाण्याखाली, पुलाची वाडी परिसरात घरांमध्ये शिरलं पाणी, सतर्कतेच्या सूचना https://tinyurl.com/3m25uh9t कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा वाढला पावसाचा जोर; 24 तासात 95 मिलिमीटर पावसाची नोंद https://tinyurl.com/57ecnp27  गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी,जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग https://tinyurl.com/9jwxw36u 


10. रावळपिंडीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने खाल्ली माती, बांगलादेशचा मोठा विजय, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी https://tinyurl.com/4whxkpzm   बांगलादेशकडून कसोटीत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे भंगले स्वप्न, WTCच्या शर्यतीतून बाहेर; भारत पहिल्या क्रमाकांवर जाणून घ्या नवीन रँकिंग https://tinyurl.com/mthvch73 


*एबीपी माझा स्पेशल* 


महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय? https://tinyurl.com/24bry4yf 


*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w