ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2024 | सोमवार


1) राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा https://tinyurl.com/ycxh48b5   मराठवाड्यात टँकर 600 पार! विभागातील 399 गावात पाणी टंचाई https://tinyurl.com/mwa7xwxn 


2) उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवारांची घोषणा करणार, संभाव्य यादी 'एबीपी माझा'च्या हाती, पहिल्या यादीत 15- 16 नावं https://tinyurl.com/y4e6af3b  महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघण्याच्या हालचाली https://tinyurl.com/mrynzku2 


3)'बीडचं पार्सल परत पाठवूया'; सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर प्रचार सुरु https://tinyurl.com/bdf57meb  भान राखा, विचारांची लढाई विचाराने लढा, प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना डिवचलं; खुल्या पत्राची चर्चा! https://tinyurl.com/3j692v42  प्रणिती शिंदेंच्या खुल्या पत्राला राम सातपुतेंचे 'जय श्रीराम'ने उत्तर; सोलापुरातील राजकीय धुळवडीची चर्चा! https://tinyurl.com/yte7w9u2 
 
4) अजितदादांच ठरलं! 28 तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार, राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/yck84xee 


5) उस्मानाबादमध्ये भाजपची मोठी चाल, थेट IAS अधिकाऱ्याला तिकीट देण्याच्या हालचाली, सनदी अधिकारी प्रवीण परदेशींचं नाव चर्चेत https://tinyurl.com/yckdsdrh  हिंगोलीत भाजपची ताकद सर्वाधिक, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी; रामदास पाटील सुमठाणकरांची पक्षश्रेष्ठींना साद https://tinyurl.com/4ff5kypj 


6) काँग्रेसमध्ये पहिली विकेट पडली, रामटेकमध्ये बंडखोरीची चिन्हं; पक्षाकडून रश्मी बर्वेंना उमेदवारी, मात्र नाराज गजभिये उद्याच उमेदवारी अर्ज भरणार https://tinyurl.com/2kbmsfkx  विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार, आमदार राजू पारवे यांचा शिवसेनेत प्रवेश https://youtu.be/3udOC3__pHQ 


7) राजा बोले आणि दाढी हाले असं होणार नाही, ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, प्रतिभा धानोरकरांचा मुनगंटीवारांवर पहिला हल्ला, वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळल्याची चर्चा https://tinyurl.com/24uafx6c  शिवानी वडेट्टीवार यांना नाकारलं, प्रतिभा धानोरकरांना तिकीट, चंद्रपूरच्या जागेवर वडेट्टीवार स्पष्टच बोलले! https://tinyurl.com/47k6zse3 


8) प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून विधानसभेवर पाठवण्याची चाचपणी https://tinyurl.com/3wv7a9ch  भाजपकडून 5 खासदारांचा पत्ता कट, आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर, पूनम महाजन वगळता जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा, कोणाकोणाला लोकसभेचं तिकीट https://tinyurl.com/3w6sph2h  


9) कोल्हापुरातील शिंदे गटातील दोन्ही खासदार अजूनही गॅसवर,  संजय मंडलिक म्हणतात, मला मुख्यमंत्र्यांकडून कामाला लागण्याचे आदेश, तर माझी उमदेवारी कापणार ही केवळ अफवा, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5dcashc8  नाशिकवरून महायुतीत धुसफूस वाढली! गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक भाजपचे बडे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत https://tinyurl.com/3xuwefwv 


10) GT vs MI : रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकच्या फॅनला धू धू धुतलं, भर सामन्यात झाला राडा, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/28cdwcxx  Rohit Sharma Mumbai Indians: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह नाराज?; भर मैदानात बोलले, हार्दिक आला अन् निघून गेला, पाहा Video https://tinyurl.com/ms5cudx4 


एबीपी माझा स्पेशल


IPL 2024 Full Schedule : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे? https://tinyurl.com/4d6tzsuf 


 


एबीपी माझा Whatsapp Channel ला नक्की फॉलो करा https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w