1) माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव; मनोज जरांगे पाटलांचे गंभीर आरोप http://tinyurl.com/2s3zwyrp मनोज जरांगे पाटलांच्या गंभीर आरोपांवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? http://tinyurl.com/28y7a8te


2) जरांगे पाटील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होताच फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईकडे रवाना http://tinyurl.com/4evh83ac जरांगे पाटलांचं पितळ उघडं पडतंय'; छगन भुजबळांची खोचक टीका http://tinyurl.com/mha6ywnv जरांगे पाटील सागर बंगल्यावर आले तर आम्ही गप्प बसणार का?' : नितेश राणे http://tinyurl.com/2ve2vby6


3) मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल http://tinyurl.com/y49cc8sk आंतरवालीच्या आंदोलनावर लाठीचार्जचा आदेश देणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल http://tinyurl.com/ycer2yr9


4) लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, फडणवीसांनी घेतली भेट http://tinyurl.com/mwyy4c3b नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच, दादा भूसेंचा दावा http://tinyurl.com/cfb8vhew


5) आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल http://tinyurl.com/3d3kn77h


6) देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 नवीन कायदे एक जुलैपासून लागू होणार http://tinyurl.com/3xw32zbn


7) राम मंदिराला एका महिन्यात 25 कोटी रुपयांची देणगी http://tinyurl.com/5es3mzpb


8) भारतीय चित्रपटसृष्टीचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणार; 'या' मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार 'बॉलिवूड थीम पार्क http://tinyurl.com/bp8ycp47


9) तितीक्षा तावडे अन् सिद्धार्थ बोडकेने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो समोर, उद्या अडकणार लग्नबंधनात http://tinyurl.com/29daz5cw


10) इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला, अश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; भारताला विजयासाठी 152 धावांची गरज http://tinyurl.com/39e4kxs5


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w