ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2023 | शनिवार 


1. औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी https://bit.ly/3IUTrM3  उस्मानाबादचं झालं धाराशिव, काय आहे 25 वर्षांचा इतिहास https://bit.ly/3m4LXNx  खडकी ते औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर, काय आहे नावाचा इतिहास? https://bit.ly/3XV0Teg 


2. नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितली प्रक्रिया!  https://bit.ly/41sONMc 


3.  पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रवींद्र धंगेकरांचं उपोषण मागे, भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा धंगेकरांचा आरोप https://bit.ly/3xUuZnI  रविंद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव  https://bit.ly/3YYtmB6  रविंद्र धंगेकरांचे आरोप बिनबुडाचे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीकांचा हल्लाबोल https://bit.ly/41nXPu3 


4. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेनी बंडखोर राहुल कलाटेंची 'शिट्टी' फुंकली! चर्चांना उधाण https://bit.ly/3SxYvJd 


5. 'भारत जोडोसह माझाही राजकीय प्रवास संपला', सोनिया गांधींकडून राजकारणातून निवृत्तीचे संकेत?  https://bit.ly/3EBvLtk 


6. सत्तांतरावेळी उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील, मात्र फडणवीसांना सनसनाटी निर्माण करायची सवय : संजय राऊत   https://bit.ly/41DwLav   2024 ची तयारी सुरु, देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात : संजय राऊत https://bit.ly/3IxTxI0 


7.  अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू तर 50 जखमी https://bit.ly/3ISpvzT 


8. आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटलांची जाहीर सभेत कबुली; वाचा नेमकं काय म्हणाले?  https://bit.ly/3IUnnaW  आठवीतल्या मुलीचं फाडफाड इंग्रजीतलं भाषण ऐकून गुलाबराव पाटीलही अवाक्, एकदा ऐकाच  https://bit.ly/3ITohED 


9. दिव्याखाली अंधार! कोट्यवधींचा काळा पैसा, निवृत्त न्यायमूर्तींकडूनच भ्रष्टाचार; CBI कडून कारवाई https://bit.ly/3IR62zK 


10. विराट कोहली नेतृत्वावर स्पष्ट बोलला, म्हणाला... 'मला अयशस्वी कर्णधार मानलं जायचं' https://bit.ly/3xWUkwY   विराटनं केलं धोनीचं कौतुक, म्हणाला माही माझी ताकद https://bit.ly/3m7WgAo 


*माझा कट्टा*


समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ 'माझा कट्ट्या'वर... पाहा आज रात्री नऊ वाजता एबीपी माझावर


आयडियाज ऑफ इंडिया स्पेशल


कधी काळी फिजिक्समध्ये होते झिरो मार्क, आज आहेत त्याच विषयातील हिरो; एबीपीच्या आयडियाज ऑफ इंडियामध्ये एनव्ही सरांसोबत विशेष संवाद https://bit.ly/3Sy1T6T


समुद्राच्या पाणी पातळीतील वाढ ही मुंबईसाठी धोक्याची घंटा, हवामान बदलाचा मोठा परिणाम : अमिताभ घोष https://bit.ly/3StF6ZT  


स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांसाठी इन्फोसिसच्या संस्थापकांचा सल्ला, काय म्हणाले नारायण मूर्ती? https://bit.ly/3Z41Z8Q  


40 रुपयांसाठी संघर्ष आता 140 कोटींची ऑफर धुडकावली, खान सरांनी सांगितला संघर्ष https://bit.ly/3m2bfM6 


'त्यावेळी स्वप्न पाहणं देखील अवघड होतं' एबीपीच्या कार्यक्रमात मनोज वाजपेयींनी सांगितला थरारक अनुभव https://bit.ly/41DxiJx 


पाकिस्तानची निर्मितीच चुकीची आणि तर्कविसंगत; ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा दावा https://bit.ly/41oWi72  


ABP माझा स्पेशल


कौतुकास्पद! शेतकरी बापाला तरुणीचा हातभार, संगमनेरच्या वंदनाने फुलवली 20 एकर शेती https://bit.ly/3ECF4cE 


भाज्यांपासून पावडर, दहा महिलांना रोजगार; जळगावमधील महिलेला मिळत आहे लाखोंचं उत्पन्न https://bit.ly/3xSgQao 


तब्बल सात वर्षांनंतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव; तीन दिवस शहरवासीयांना आनंद लुटता येणार https://bit.ly/3XV1jkQ 


जगातील सर्वात विषारी शासक, दररोज जेवणातून करायचा विषप्राशन, राजा मोहम्मद बगदाच्या शरीरावर बसलेली माशीही जिवंत राहात नसे, 'ही' रंजक कहाणी माहितीये? https://bit.ly/3Y93zVS 


नाशिकमध्ये देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’, कसं असेल भगुरमधील थीम पार्क  https://bit.ly/3KDDrzg 
 
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha