*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2024 | शनिवार* 


1. बदलापुरातील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शरद पवारांचे भर पावसात आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेही डोक्यावर पदर घेऊन बसल्या, कोसळधारात 'निषेध आंदोलना'ची धग!https://tinyurl.com/336jrefr
सरकार नराधमांना पाठिशी घालतंय; शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं काळ्या फिती बांधून पावसात आंदोलन https://tinyurl.com/34k7r47v आरोपीला फाशी होईपर्यंत मविआ कार्यकर्ता शांत राहणार नाही, भर पावसात पुण्यात सुप्रिया सुळेंचा इशारा https://tinyurl.com/3hjv6ut8 


2. बदलापूर प्रकरणातील मुलींवर 15 दिवसांत अनेकदा अत्याचार, सरकारच्या समितीचा धक्कादायक निष्कर्ष!
https://tinyurl.com/2hxtjt6k  अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे, यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट https://tinyurl.com/2dpue2js 


3. न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता; महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/2czmmks6  सुप्रीम कोर्टाचा अवमान केला जातोय, संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, मंत्री उदय सामंत यांची मागणी https://tinyurl.com/295ccdv2 जनतेच्या उद्रेकाचा हातोडा सरकारच्या डोक्यात बसणार; सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/3tv8fwbk 


4. लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं, हाताला काम हवंय, नागपूरमधील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2k5ps4dw 
'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bdf45auh 


5. काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव? मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंत शरद पवारांच्या भेटीला, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची शक्यता https://tinyurl.com/56xaan2x  विधानसभेसाठी शरद पवार गटाचे 'मिशन मुंबई'! 7 जागा लढवण्याची तयारी; भाजपा, शिंदेंना आव्हान देणार https://tinyurl.com/3zxjrzwx 


6. महायुतीतला वाद वाढण्याची शक्यता, पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोड मतदारसंघात 27  हजार दुबार नावं घुसवल्याची खुद्द भाजपचीच तक्रार! https://tinyurl.com/3mnfn9y6  नितीन गडकरींनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातले रस्ते खराब, मला ट्रेनने यावे लागले , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला घरचा आहेर https://tinyurl.com/yc7vnv4m 


7. 'राज्यातील पोलीस झोपलेल्या अवस्थेत, सरकार अडचणीत आल्यावर विशिष्ट वकील समोर येताय'; राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची टीका https://tinyurl.com/yc6236jc  गुलाबी गँगने पैशांची उधळपट्टी लावलीय, सरकारच्या पैशावर यात्रा, आमदार रोहित पवारांचा अजित पवारांना टोला https://tinyurl.com/2a6d6nsm 


8. नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या जळगावच्या भाविकांची संख्या 27 वर, अनेक भाविक बेपत्ता
https://tinyurl.com/2rnzdk5a  बस दुर्घटनेनंतर मंत्री रक्षा खडसेंनी काठमांडूला पोहोचत केली अधिकाऱ्यांशी चर्चा, आज विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणणार https://tinyurl.com/4r7aj5yf 


9. पुणे जिल्ह्यातील पौड जवळ हेलिकॉप्टर क्रॅश; खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती, 4 जण जखमी https://tinyurl.com/2eud68wp  देव तारी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ https://tinyurl.com/yttjy8za अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु https://tinyurl.com/2yms8urc 


10. भारतीय फलंदाज शिखर धवनची आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती, सर्वांचे आभार मानण्यासाठी शेअर केला व्हिडीओ https://tinyurl.com/2s4af4s4 पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन  आफ्रिदीच्या घरात हलला पाळणा, लेकाचा जन्म, पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सुरु असताना मिळाली गोड बातमी https://tinyurl.com/2xfux5ac  आपल्या देशाची खेळाडू आहे, तिला पूर्ण सन्मान मिळावा, विनेश फोगाटला राज्यसभेसाठी उमेदवारी द्यावी; सचिन तेंडुलकरचा उल्लेख करत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचं वक्तव्य https://tinyurl.com/baxt7kxm 


*एबीपी माझा स्पेशल* 


मुंबईकरांसाठी गुड न्यूज, म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार, पाच वर्षांसाठी मेगा प्लॅनिंग
https://tinyurl.com/y4fyb7zm 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w