ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2024 | रविवार
1.महादेव जानकर महायुतीतच राहणार; रासपला एक जागा सोडणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/yf4auf4c
2.मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक https://shorturl.at/fjFQR साहेब तुम्हीच नाशिकमधून निवडणूक लढा! राज ठाकरेंना मनसैनिकांकडून गळ https://shorturl.at/gvNT3
3.मी धर्मयुद्ध स्वीकारलंय; झुंडशाही, पवार पर्व संपवण्यासाठीची लढाई; विजय शिवतारेंनी अखेर रणशिंग फुंकले https://shorturl.at/fBX56 बारामतीत विजय शिवतारेंची बंडाळी; फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची तातडीची बैठक https://shorturl.at/lruJ0
4.लोकसभेसाठी मराठा समाजाची भूमिका ठरली, मनोज जरांगे पाटलांनी ठेवले दोन पर्याय; महाराष्ट्रात राजकीय गणित बदलणार https://shorturl.at/ahSX8 फडणवीस साहाब, सब बिगड गये है तुम्हारे उपर, तुम्ही नुसते बडे बडे दिखते'; जरांगेंचं हिंदीतून भाषण https://tinyurl.com/3f3z8pem
5.बहीण निघाली भावाच्या भेटीला! प्रचाराच्या धामधुमीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी! https://tinyurl.com/23e665dd मनोज जरांगेंनी लोकसभेची भूमिका जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, मनोज जरांगेंची भूमिका स्वागतार्ह https://tinyurl.com/mpmad68w
6.बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता https://tinyurl.com/4ahy8f2j भाजपचा नेता गळाला की ठाकरेंचा पळविला, बच्चू कडू अमरावतीतून कोणाला उतरवणार? नवी माहिती समोर https://tinyurl.com/3fj2e3eb
7.बारामतीनंतर आता रावेरमध्येही रंगणार नणंद-भावजय लढत? शरद पवारांकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/yc33az9z
8.मोहिते पाटलांची माढ्यातून माघार? सध्यातरी'वेट अँड वॉच'ची भूमिका, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसही कात्रीत https://tinyurl.com/29xssanc
9.मास्तर करण्यासाठी 25 लाख घेतो, खासदार झाल्यावर 50 लाख दिले तर कलेक्टर करणार, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचे ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारावर खळबळजनक आरोप https://tinyurl.com/7xzmeax7
10.संजू सॅमसनची रॉयल खेळी, पहिल्याच सामन्यात ठोकल्या 82 धावा, राहुलच्या लखनौसमोर 194 धावांचे आव्हान https://tinyurl.com/4sx33wp5 क्लासेनच्या खेळीसोबतच शाहरुख खानची चर्चा, VIP बॉक्समध्ये सिगारेट पितानाचा Video व्हायरल https://tinyurl.com/ye28a8vb
एबीपी माझा स्पेशल
विठ्ठल मंदिर घेऊ लागलं मोकळा श्वास, मंदिराचं रुपडं पालटलं, विठ्ठल मंदिराचं आयुष्य अजून 700 वर्षापर्यंत वाढणार
https://tinyurl.com/y4sh36de
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w