1 खुशखबर! अवघ्या 2 दिवसांत मान्सून केरळमध्ये; मुंबईत 1 जूननंतर पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज
https://tinyurl.com/d67mbmn3 रायगड-रत्नागिरीत पावसाचा 'रेड अलर्ट', पुणे-मुंबईसह राज्यात धो-धो कोसळणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/4j4dhjxm 

Continues below advertisement


2 शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा; महसूल विभागाचा तब्बल 60 वर्षानंतर महत्त्वपूर्ण निर्णय, आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांसारखी मोठी कृषी अवजारे आता थेट शेतातून घेऊन जाता येणार https://tinyurl.com/4r9yfuad 


3 पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरे राजेद्र आणि दीर शशांकला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टाबाहेर भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर टोमॅटो फेकले https://tinyurl.com/ucjxw3w2 हगवणे तुला पश्चाताप होतोय का?, पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्रचा माजोरडेपणा कायम; नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत दिला नकार https://tinyurl.com/3axw3raz 


4 वैष्णवी आत्महत्याप्रकरणी 7 दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणे आज पहाटेच गजाआड https://tinyurl.com/4n43up98  राजेंद्र हगवणे 7 दिवस फरार; 6 पथकांचा तपास, पुणे पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची पत्रकार परिषद एका मिनिटांत संपवली, म्हणाले लवकरच प्रकरणाच्या मुळाशी पोहोचू  https://tinyurl.com/5r2detpa  


5 मी लग्नाला गेलो म्हणून माझं नाव घेतलं गेलं, माझा काय दोष? वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन अजित पवारांचा पुन्हा एकदा संतप्त सवाल
https://tinyurl.com/26az5nrk  राजेंद्र हगवणेनं लोकसभा निवडणूक लढवली होती, या गोष्टी का लपवल्या गेल्या? केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड म्हणणाऱ्या अजित पवारांना अंजली दमानियांचा सवाल https://tinyurl.com/4dykwp5n 


6 सासरच्यांकडून टोकाचा मानसिक त्रास, परभणीत 21 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, पती, सासू सासऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल  https://tinyurl.com/bdhv9snt  बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार, पोलिसांची घटनास्थळी धाव https://tinyurl.com/2mxxkr3m 


7 राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत रात्री उशिरा भेट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
https://tinyurl.com/j6kfx4mh  धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांच्या पारड्यात; मंत्रि‍पदाच्या शपथेनंतर आता अन्न, नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी https://tinyurl.com/kabu6j47 


8 सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता https://tinyurl.com/mr3vau76  माझा थोरला भाऊ मला परत मिळाला; केपी आणि ए. वाय पाटलांना पक्षातून बाहेर सोडणार नाही; पक्षप्रवेश सोहळ्यात हसन मुश्रीफांचा निर्धार https://tinyurl.com/3u5wetud 


9 एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धूळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर तुकाराम मुंडेंना धुळ्याचे जिल्हाधिकारी बनवा; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका https://tinyurl.com/3faxubcc मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले,आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/jfxh9js9 


10 ज्योती मल्होत्राची मुंबईत चारवेळा रेकी अन् मुंबई-शिर्डी वंदे भारत उद्घाटन रनमध्येही प्रवास! संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; तीन मोबाईल आणि जप्त लॅपटॉपमध्ये बरंच काही सापडलं https://tinyurl.com/2szx52vf सरन्यायाधीशांच्या अवमानप्रकरणी जनहित याचिका, ही "चीप पब्लिसिटी" म्हणत कोर्टाने याचिका फेटाळली; याचिकार्त्यास 7 हजारांचा दंडही ठोठवला https://tinyurl.com/3fmdnypv 


*एबीपी माझा स्पेशल*


पैशासाठी हपापलेलं कुटुंब; घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय?, पैसा नेमका यायचा कुठून?, मोठी माहिती समोर https://tinyurl.com/nj6dsjnf 


संतापजनक... आजी आजोबांना कंडक्टरकडून अपमानास्पद वागणूक, फुकटचे प्रवासी म्हणत बसमधून खाली उतरवलं, माझाच्या बातमीनंतर कंडक्टरचे निलंबन https://tinyurl.com/3xhfkeya 


नवी मुंबईत आधी हार्ट अटॅक, नंतर अपघात, 15 मिनिटे ह्रदय बंद पडूनही युवकाचा जीव वाचला; डॉक्टर म्हणाले, जणू चमत्कारच... https://tinyurl.com/bdhu38tc 


*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*