ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2023 | गुरुवार
1. मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा, सुरत कोर्टाचा मोठा निर्णय https://bit.ly/3lwlUyS राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; 'मोदीं'ची बदनामी केलेलं कर्नाटकातील नेमकं प्रकरण काय? https://bit.ly/408CqEb माझा भाऊ ना कधी घाबरला, ना कधी घाबरणार; शिक्षा सुनावल्यानंतर प्रियंका यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण https://bit.ly/3FG4h6f राहुल गांधींची खासदारकी रद्द होणार का? सुरत कोर्टाच्या निकालाचा काय परिणाम होणार? https://bit.ly/3JDwb4e
2. राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं; माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण https://bit.ly/407mnGP कुपवाडमधील 'त्या' अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्यात येणार; राज ठाकरेंच्या झटक्याने मनपा प्रशासनाला खडबडून जाग https://bit.ly/3JGTNES राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाशिकमधील एका दर्ग्याच्या जागेचा मुद्दा चर्चेत, प्रकरण नेमकं आहे तरी काय? https://bit.ly/3JYiZqX
3. माहिममधील मजारीचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी 2007 ला मांडल्याचं समोर, सामनात आली होती बातमी https://bit.ly/3lDyfRN राज ठाकरेंनी दाखवलेली जागा 600 वर्षे जुनी, तिथे दर्गा बांधणार नाही; माहिम दर्गा ट्रस्टची प्रतिक्रिया https://bit.ly/3lxZXiI
4. विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय https://bit.ly/3Z834Mc देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात वैचारिक मतभेद मात्र वैयक्तिक जवळीक https://bit.ly/3Z6qelX उद्धव ठाकरे मात्र म्हणतात तसं काहीच नाही https://bit.ly/3Z48k3m
5. शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, मुख्यमंत्र्याचं लोकसभा अध्यक्षांना पत्र; शिंदे गटाच्या गजाजन किर्तीकरांची नेतेपदी निवड https://bit.ly/3yZSAnj
6. अखेर मुहूर्त ठरला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर, शिवसेनेचे आमदार-खासदारही जाणार https://bit.ly/3LLALAa
7. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गडात अॅम्बेसिडर सुसाट; 26 मार्चला होणार केसीआर यांची सभा https://bit.ly/3ZatH33 रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे कट्टर विरोधक हर्षवर्धन जाधवांचा BRS मध्ये प्रवेश https://bit.ly/3Z8sOIm
8. काळजी घ्या! कोरोना परततोय; राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारपार; बुधवारी 334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3K33oHu देशभरात गेल्या 24 तासात 1300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 140 दिवसानंतर देशात आढळली सर्वाधिक रुग्णसंख्या https://bit.ly/42zVrkr
9. कृषीमंत्री, विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतरही मराठवाड्यात फक्त 26 टक्केच पंचनामे; शेतकऱ्यांमध्ये संताप https://bit.ly/3LKNPWs मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; पुढच्या 24 तासांत मध्यम-जोरदार पावसाचा अंदाज https://bit.ly/3LJdAGw
10. चार वर्षांनंतर टीम इंडियानं घरच्या मैदानावर गमावली एकदिवसीय मालिका; ही आहेत तीन महत्त्वाची कारणं https://bit.ly/3yYfLOK सूर्याची गोल्डन डकची हॅट्रिक; मास्टर ब्लास्टर, कुंबळे यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटर्सनी रचलाय हाच विक्रम https://bit.ly/3yXeCXZ
ABP माझा स्पेशल
हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट लवकरच.. , नेमका काय करणार धमाका? सर्वांनाच उत्सुकता https://bit.ly/3TEo3oH
खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही आरक्षण? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3FLW2Wy
शाहू महाराजांच्या जिगरी दोस्ताची आठवण म्हणजे, कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोड! जुन्या राजवाडा समोरच्या रस्त्याला हे नाव कसं पडलं माहीतीये का? https://bit.ly/3TA6lCP
मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक, किसान सभेच्या पाठपुराव्याला यश https://bit.ly/40s4vpz
सेंद्रीय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी, पूर्णतः सेंद्रीय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल; राजू शेट्टींचे स्पष्ट मत https://bit.ly/40vPu6u
दुबई-मुंबई विमानात मद्यपी प्रवाशांचा राडा, मुंबई विमानतळावरील सहार पोलिसांकडून दोन प्रवाशांना अटक https://bit.ly/3FGP9pm
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv