ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2024 | बुधवार 


1. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी, बार मालक, व्यवस्थापकही गजाआड https://tinyurl.com/45zyehnv 


2. पुणे अपघात प्रकरणी कोर्टात धनिकपुत्राच्या वकिलांनी काय सांगितलं, वाचा स्टार्ट टू एन्ड युक्तिवाद https://tinyurl.com/3aevsmn8  पुण्यात वंदे मातरम् संघटनेकडून विशाल अगरवालवर शाईफेक, अगरवालला कोर्टात आणताना प्रकार, 5 ते 7 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/4mekyx2b 


3. विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध, माजी नगरसेवकाच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांचा या आधीही वरदहस्त https://tinyurl.com/mr2ksjmr  अख्खी अग्रवाल फॅमिली क्रिमीनल, त्यांना वाटतं पैशांच्या जोरावर सगळं विकत घेता येतं, माजी नगरसेवक अजय भोसले यांचा आरोप https://tinyurl.com/3f54zheb 


4. उजनीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण अजूनही बेपत्ताच, दगावल्याच्या भीतीने उजनी काठ सुन्न  https://tinyurl.com/bdkapc3n  उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाला https://tinyurl.com/2zkpdpz8  उजनी बोट पलटल्यानंतर सहा जण बुडाले, पण PSI पोहत-पोहत काठावर आला https://tinyurl.com/4ffztkdp 


5. नाशिकमध्ये भावली धरणात पाच जण बुडाले; इगतपुरीत मायलेकीचा विहिरीत मृत्यू https://tinyurl.com/mr2ef5wc उजनी अपघाताची ए टू झेड कहाणी, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? https://tinyurl.com/4yvjf9ha 


6. अमोल जिंकला तर वडील म्हणून आनंद; वायकर जिंकला काय अन् हरला काय, माझा काय दोष, गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/2fm947yj  वडील एकटे पडताच लेक धावून गेला; गजाभाऊंच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंना अमोल कीर्तिकरांनी झापलं https://tinyurl.com/yc7eshtf 


7. बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीतून मी जिंकणार, काळ्या दगडावरील पांढरी रेष; महादेव जानकरांनी सांगितला महायुतीचा आकडा https://tinyurl.com/an4hb45j   आधी म्हणाले, मनोज जरांगेंचा फायदा झाला, आता सत्कार केला; ठाकरे गटाचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव पुन्हा चर्चेच https://tinyurl.com/57ehrra3 


8. कोकण, कोयना धरण परिसरासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान https://tinyurl.com/mu2zavuj 


9. अस्मानी संकटानंतर खतांचाही तुटवडा; डीएपी सारखी रासायनिक खते मिळणेही कठीण, निर्मिती जवळपास बंद झाल्याने इतर पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन https://tinyurl.com/448smyc3 


10.  आज राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटरचा रंगणार सामना https://tinyurl.com/p8pcxun2  विराट कोहलीच्या जिवाला धोका? सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द...आरसीबीचा महत्त्वाचा निर्णय https://tinyurl.com/bdf527vu 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w