ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2023 | बुधवार


1. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य https://bit.ly/3krJY58 .. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? वाचा नेमकं काय म्हणाले शरद पवार https://bit.ly/3Z3WpD4  पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं पवारांना आणखी एक आव्हान, म्हणाले.. https://bit.ly/3Eudi22 


2.  निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी, ठाकरे गटांच्या आमदारासाठी व्हीप बजावणार नसल्याचं शिंदे गटाकडून कोर्टातच जाहीर https://bit.ly/3SnqjA2  पक्ष आणि चिन्हावर कोर्टात काय झालं? जाणून घ्या A टू Z माहिती https://bit.ly/3XQZuVZ 


3.  पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद https://bit.ly/3lWgGwa  सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली; विधिमंडळ पक्ष व्हीप कसा बदलू शकतो? सुप्रीम कोर्टात आज घडलं? https://bit.ly/3IIXDyg 


4. मोठमोठ्या लोकांचा ओघ शिंदे साहेबांकडे वाढलाय, त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टींचे आंदोलन; उदय सामतांची टीका https://bit.ly/3Kwmkzc  50-50 खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये; राजू शेट्टींचा उदय सामतांवर कडाडून प्रहार https://bit.ly/3YR48oo 


5. आधी बलात्कार झाल्याची तक्रार, नंतर कोर्टात काहीही न झाल्याची बुलढाण्यातील महिलेची कबुली; खोटी तक्रार केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा  https://bit.ly/3xIpSqj 
 
6. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार https://bit.ly/3ILIb4w 


7. इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा, पाथर्डीमधील 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील घटना https://bit.ly/3xN43pP  बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जालन्यातील https://bit.ly/3Z8uQc l बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान; नाशिक जिल्ह्यात पहिल्या पेपरला एकही कॉपी केस नाही https://bit.ly/3IL1Y3L 


8. अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर https://bit.ly/3ILgOHF  जातीभेदावर बंदी घालणारे Seattle अमेरिकेतील पहिलं शहर, प्रस्ताव आणणाऱ्या क्षमा सावंत यांचं महाराष्ट्र कनेक्शन https://bit.ly/3xI2TvB 


9. अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा https://bit.ly/3Z3WCGm 


10. टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर https://bit.ly/3Z7oJV0  6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, कसं राहिलं सानियाचं करिअर https://bit.ly/3lSshfz 



ABP माझा स्पेशल


नशीब बलवत्तर! चिमुरड्यानं दार लावल्याने अनर्थ टळला, मात्र... सोलापूर जिल्हा हादरला https://bit.ly/3lWz7AG 


गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3YSIYWS 


अकोला जिल्ह्यात 'चिया' शेतीचा यशस्वी प्रयोग, युट्यूब'वरून शेतकऱ्यांनी शोधली नवी पायवाट; वाचा चिया पिकाचं अर्थशास्त्र https://bit.ly/3YUsfCD 


नवी की जुनी? कोणती कर संरचना तुमच्यासाठी योग्य; प्राप्तिकर विभागाने जारी केले 'टॅक्स कॅल्क्युलेटर', अशी करा तुलना https://bit.ly/3YOMLo2 


Wall Paint from Dung : शेणापासून वॉलपेंट निर्मितीचा उद्योग; उच्चशिक्षित तरुणाचा हटके प्रयोग https://bit.ly/3IIZgvS 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha