ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2024 | शनिवार


1. अदलाबदली होणारच! महाविकास आघाडीची राज्यातील 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण https://tinyurl.com/5checuxv   कोणालाच पाठिंबा न देता वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी https://tinyurl.com/2vyhw7ps  


2. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, शिवसेना ठाकरे गटाचा दावा https://tinyurl.com/3x8jje4d   जे बोलतो ते पत्थर की लकीर, महाशक्ती संपूर्ण 288 जागा लढवणार अन् मुख्यमंत्रीही आमचाच; परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या बच्चू कडूंचा दावा  https://tinyurl.com/mwcvbz6t 


3. आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती चौथ्या दिवशी खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंची फोनाफोनी https://tinyurl.com/2p2vxe4t   वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही https://tinyurl.com/5mv4x324  आम्ही एक दोन आंदोलनं करु नये का?जशास तसे उत्तर देऊ; लक्ष्मण हाकेंकडून टोकाची भाषा https://tinyurl.com/5fy6cvkd 


4. राजानं प्रखर टीका सहन करावी, विश्वगुरु व्हायचं, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/24ewu6xx  घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील, विधानसभेच्या तोंडावर गडकरींचे रोखठोक भाष्य https://tinyurl.com/3534avvc 


5. मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घेण्याचे निर्देश https://tinyurl.com/34wt6rxd   मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका https://tinyurl.com/mr3pc6nt 


6. धारावीत मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद; बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड, शेकडोंचा जमाव रस्त्यावर https://tinyurl.com/ycbaas54  मशीद कमिटीने स्वतः लिहून दिल्याप्रमाणे कारवाई होणारच! धारावीतील मशिद प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2bcya2zh 


7. ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार? https://tinyurl.com/yc3spmp9   नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार होणार! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किंमतीत कपात https://tinyurl.com/2yfxzxcj  


8. तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत चरबी अन् माशाचे तेलाच्या भेसळ झाल्याचे तिरुपती देवस्थान समितीकडून मान्य https://tinyurl.com/fufn8239  आपल्या देशात आधीच खूप जातीय तणाव, भीती का पसरवता? चौकशी करून कठोर कारवाई करा, प्रकाशराज यांचे पवण कल्याण यांना खडेबोल https://tinyurl.com/yr32kyp7 


9. एअर मार्शल अमरप्रीत सिंह होणार भारताचे नवे वायूसेनाप्रमुख, 59 व्या वर्षी तेजस विमान चालवून सर्वांना दिलेला आश्चर्याचा धक्का  https://tinyurl.com/3a5xaade    आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि आमदार आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ https://tinyurl.com/5n6fb65j 


10. पहिल्या कसोटीत बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान; बांगलादेशची चार बाद 158 धावांपर्यंत मजल, विजयासाठी अजूनही 357 धावांची गरज; भारताकडून ऋषभ पंत अन् शुभमन गिलने मैदान गाजवले https://tinyurl.com/y6xm9mkd    रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा https://tinyurl.com/525j2n7z  


एबीपी माझा स्पेशल


Success Story : सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती https://tinyurl.com/4h8a56a5  


फक्त जगाच्या पाठीवरच नव्हे, तर टिचभर पेजरमध्ये घुसून स्फोट केले; सर्वात खतरनाक 'मोसाद'च्या गुप्तचरांना पगार मिळतो तरी किती? https://tinyurl.com/386mechd  


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w