ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2025 | मंगळवार
1. बीडमधील खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा उघड, आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशी कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, निलंबित पीआय राजेश पाटीलही सीसटीव्हीत https://tinyurl.com/2s4b36e2 महादेव दत्तात्रय मुंडेंचा दीड वर्षांपूर्वी परळीत खून, चेतना कळसे खून प्रकरणातही आकाचा हात, सुरेश धसांचा आरोप https://tinyurl.com/c47ks7ks
2. जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज,काही दिवस बेड रेस्टचा सल्ला https://tinyurl.com/4h3ezyx2 डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर, चाहत्यांना अभिवादन करत वांद्र्याच्या घरात दाखल https://tinyurl.com/mwnab3tw
3. एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, तर कुठल्याही योजनेत 2 ते 4 टक्के भ्रष्टाचार असतोच म्हणून योजना बंद करत नाही, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/4jm4duh6 शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, संगनमताशिवाय हा भ्रष्टाचार शक्य नसल्याचा आरोप https://tinyurl.com/296jjvmu
4. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा, तर एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार https://tinyurl.com/5bc85wbc छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता अब्दुल सत्तारांना इशारा https://tinyurl.com/mk299rku
5. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस, स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर https://tinyurl.com/mw8n7v4x
6. बीडच्या आष्टीमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू, डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका https://tinyurl.com/5xc4hsyp बीडमध्ये असंवेदनशीलतेचा कळस, मृत महिलेला HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं https://tinyurl.com/yr2ut85v
7. . महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ, परीक्षार्थी अन् विद्यार्थी संघटनेचा आरोप; कोर्टात दाद मागण्याचीही तयारी https://tinyurl.com/4w26vw38
8. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधीत 22 संशयित रुग्ण, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हाय अलर्टवर, आजार दुर्मीळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा https://tinyurl.com/4x56nx8d
9. दिव्याखालीच अंधार, मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागालाच ध्वजारोहण आणि ध्वजवंदनातील फरक कळेना, चुकीचा आदेश व्हायरल https://tinyurl.com/55bzw4sk
10. शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1400 अंकानी पडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपये पाण्यात https://tinyurl.com/42samthv
एबीपी माझा स्पेशल
संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन, पार्थिवाला आळंदीत मुखाग्नी https://tinyurl.com/2ddzny3b
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक https://tinyurl.com/ma9zcakr
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w