*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 डिसेंबर 2025 | रविवार*
*1*. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा डंका, 288 पैकी तब्बल 129 नगराध्यक्ष विजयी, भाजपा नंबर वन तर शिंदेंची शिवसेना 61 नगराध्यक्षांसह दुसऱ्या स्थानी, मविआमध्ये काँग्रेसचा 34 ठिकाणी विजय https://tinyurl.com/3san2j8h भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा विजय; निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4t3x7akm
*2*. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा तगडा स्ट्राईक रेट, भाजपविरुद्ध लढलेल्या नगरपालिकांमध्ये बहुसंख्य जागांवर विजय, मालवण, कणकवली, पालघर, डहाणूमध्ये भगवा फडकवला https://tinyurl.com/mvnwuew8 पुणे जिल्ह्यात अजित पवारांचंच वर्चस्व, 17 पैकी 10 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी, बारामतीचा गडही अजित पवारांकडेच https://tinyurl.com/5a286amz भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला, श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्त्वाचा पराभव, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकल्या https://tinyurl.com/4ra3yuf9
*3*. नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले https://tinyurl.com/4ky92pek कोल्हापुरातील शिरोळ नगर परिषदेमध्ये आमदार अशोकराव मानेंची घराणेशाही मतदारांनी हाणून पाडली; मुलगा, सून अन् पुतण्याला सुद्धा घरचा रस्ता दाखवला; भाजप ताराराणी आघाडीला सपशेल नाकारलं https://tinyurl.com/yeynvm7y मुरगूड नगरपालिकेत मुश्रीफ गटाला धक्का; माजी नगराध्यक्ष राजेखान जमादारांचा धक्कादायक पराभव, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुनही पराभव https://tinyurl.com/tw4vh4mn
*4*. मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम पिचवर भाजपची विजयी घौडदौड; काँग्रेस खासदाराच्या प्रभागातच धोबीपछाड, नागपुरातील चुरशीच्या लढाईत कुणाची बाजी? https://tinyurl.com/ycybwr8u सत्तेचा, यंत्रणेचा वापर करून भाजपला राज्यात यश; मात्र 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं'; दणदणीत विजयानंतर वडेट्टीवारांची बोलकी प्रतिक्रिया https://tinyurl.com/sr9mf3nw
*5*. घरात घुसले, स्टिंग ऑपरेशन केलं, भावालाही अंगावर घेतलं; आज मालवण नगरपरिषदेत निलेश राणेंनी गुलाल उधळला, नितेश राणेंना धक्का https://tinyurl.com/4fbd8e8e मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवारांना अजितदादांचा दणका, औसा नगरपालिकेत 17 जागांवर यश, नगराध्यक्षपदही जिंकले https://tinyurl.com/ycxenecd
*6*. सांगलीतील ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी गड राखला, तर जत, आटपाडीत पडळकरांचा विजय; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर https://tinyurl.com/3ht8d435 तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल https://tinyurl.com/bdk8f2xf
*7*. सोलापुरातील निकालाची वैशिष्ट्ये; भाजपला अति-आत्मविश्वास नडला, 12 पैकी फक्त 4 ठिकाणी विजयी, तर शिंदेंची शिवसेना 3 ठिकाणी विजयी, सांगोल्यात शहाजी बापूंनी दाखवली कमाल https://tinyurl.com/msp57e59 भाजपला कुठे कुठे धक्का, शिंदे-दादा कुठे कुठे वरचढ ठरले? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/3tpeu7w5
*8*. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष? https://tinyurl.com/7km8mx72 नाशिकमध्ये मविआचा सुपडासाफ, शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष, संगमनेरमध्ये थोरात-तांबेच ठरले 'किंग', उत्तर महाराष्ट्रातील निकालाची यादी https://tinyurl.com/yzn4nmff
*9*. तुळजापुरात भाजपनं मारली बाजी, ड्रग्ज प्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या पिटू गंगणेंनी नगराध्यक्षपदाचं मैदान मारलं https://tinyurl.com/2s3fzb7w सावंतवाडीमध्ये शिवसेनेला धक्का, भाजपचा मोठा विजय, मराठीवरून सडकून ट्रोल झालेल्या भाजपच्या श्रद्धाराजे भोसलेंची नगराध्यक्षपदी बाजी https://tinyurl.com/2nnu2fhf
*10*. वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा 191 धावांनी दणदणीत विजय https://tinyurl.com/yv4t7t2m
*एबीपी माझा स्पेशल*
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी https://tinyurl.com/4xynzu82
महाराष्ट्रातील 288 विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/fbkhvj78
नगरसेवकांच्या संख्येतही भाजपची बाजी, संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी एका क्लिकवर https://tinyurl.com/y7h3run6
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*