ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार
1. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 57 टक्के तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी 41 टक्के मतदान, मतदानासाठी लांबच लांब रांगा https://tinyurl.com/43wt6ewp
2. विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/ye23zj9w पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं, 4 जूननंतरची तयारी आताच सुरू, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2dty7bhy
3. कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाने सावळा गोंधळ केल्याचा आरोप https://tinyurl.com/y83c9ybu बीड आणि बारामतीत बोगस मतदान, शरद पवारांचा सर्वात मोठा आरोप, कारवाईची मागणी https://tinyurl.com/5h7nmufb
4. उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान?, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मतदानाचा हक्क बजावला https://tinyurl.com/mywwzjw5 मतदारांना आवाहन काय? राज ठाकरेंनी 'घिसा पिटा' वाक्य सांगितलं, मुंबईसाठी मतदान किती महत्त्वाचं? राज म्हणाले, चला आता! https://tinyurl.com/wu2cjmhu
5. पवई हिरानंदानी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबलं, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी https://tinyurl.com/4yw6sbd2
6. ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल, त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप https://tinyurl.com/vxn3pkvx
7. बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार https://tinyurl.com/yufk6n7v
8. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप, सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांचे आमदार सुनील टिंगरेंकडे बोट, अजितदादांचा आमदार अडचणीत https://tinyurl.com/fszvvrt3 बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर https://tinyurl.com/3kpr2akj
9. इराणच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्र्यांचा हेलिकाॅप्टर अपघातात मृत्यू; हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले https://tinyurl.com/7mffnn3j मोहम्मद मोखबर अंतरिम राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार, 50 दिवसात निवडणूक होणार https://tinyurl.com/pm7jk7cs
10. एलिमिनेटरमध्ये RR vs RCB, तर क्वालिफायरमध्ये KKR-SRH मध्ये लढत, पाहा प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/ycf78mfb MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video https://tinyurl.com/2v7bpkeh
एबीपी माझा स्पेशल
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये दीप्ती जीवनजीने सुवर्ण पदक पटकावलं, 400 मीटरच्या शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद https://tinyurl.com/36j9nvhr
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w