ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2024 | मंगळवार


1. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के स्वतंत्र आरक्षण, राज्याच्या दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर http://tinyurl.com/3v7yxbfn 
 
2. 52 टक्के आरक्षण प्रवर्गात मोठ्या संख्येने जाती आणि गट, त्यामुळे  28 टक्के मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश नाही,  मागास आयोगाच्या अहवालातील सर्वात मोठा मुद्दा http://tinyurl.com/3ur95dc2  मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही, नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची तरतूद  http://tinyurl.com/22pzmwps  


3. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्याने मनोज जरांगे आक्रमक; सलाईन काढून फेकलं, उपचारही बंद http://tinyurl.com/3k2mc87j  सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरूय, मराठा समाजानं जागरूक राहावं; राज ठाकरेंचं आवाहन  http://tinyurl.com/38prd58s 
 
4. विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच गुणरत्न सदावर्ते अ‍ॅक्शन मोडमध्ये, आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देणार http://tinyurl.com/mrxmjybz  मागासवर्गीय आयोगात सगळे सदस्य मराठा भरले, आयोगाचा अहवाल बोगस; प्रकाश शेंडगे यांचा आरोप http://tinyurl.com/dh52c5pz 


5. 'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल http://tinyurl.com/ynkbhn3y मनोज जरांगेंची दादागिरी सुरु, सभागृहात छगन भुजबळांचा संताप, जरांगेंकडून धमक्या आणि शिवीगाळ होत असल्याचाही आरोप http://tinyurl.com/zu94fntc 


6. महायुतीमध्ये आठ ते दहा जागांवर तिढा, शिवसेनच्या जागांवर भाजप नेत्यांकडून दावा, शिंदे गटाची धाकधूक वाढली http://tinyurl.com/yc88et4v  भाजपला 32, शिवसेना 12 तर अजितदादा गटाला अवघ्या 4 जागा, लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा http://tinyurl.com/44yhpyrb 


7. शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्सचा बाजार,पुण्यात दीड दिवसात दोन कारवाया; 1100 कोटींचं ड्रग्स जप्त;कुरकुंभमध्ये औषधाचा कारखाना की ड्रग्स अड्डा! http://tinyurl.com/bdz9wvxs  तरूणांना 'किक' बसवणारं मेफेड्रॉन नेमकं आहे तरी काय? http://tinyurl.com/had43r8a 


8. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला फटकारले, चंदिगड महापौर निवडणुकीचे निकाल रद्दबातल, आप-काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार विजेते घोषित, पीठासीन अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस http://tinyurl.com/342wfak8 


9. 'चला हवा येऊ द्या'या लोकप्रिय कार्यक्रमातून विनोदवीर निलेश साबळे निरोप घेणार http://tinyurl.com/3xt9m877 


10. इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, केएल राहुलची एन्ट्री जवळपास निश्चित http://tinyurl.com/a8br5jvb  कोणी तंबूत राहिलं, तर कुणाच्या आईनं दागिने विकले; टीम इंडियाच्या यशस्वी जायस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या त्रिमूर्तीचा संघर्ष प्रेरणादायी http://tinyurl.com/4xyha4x3 



एबीपी माझा स्पेशल


मराठा आरक्षण कधीपासून लागू, कुठे कुठे आरक्षण, OBC मधून का नाही?, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं http://tinyurl.com/fhyxrsv3 


ज्या अहवालावरुन मराठ्यांना 10 टक्के आरक्षण, त्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष काय? http://tinyurl.com/42fdkp3v 



एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w