ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2023 | सोमवार



1. ठाण्यानंतर आता नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश https://tinyurl.com/rdcynup6 


2. विधीमंडळ आयोग दोन दिवसांत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी माहिती घेणार, तर सुनावणीआधीच दोन्ही गट आमने-सामने https://tinyurl.com/2xtcc9yf 


3. गांधी जयंतीनिमित्त काढलेली इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी अडवली, जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड https://tinyurl.com/5fe9msjk राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींचं नमन, 'बापूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध'; देशभरात गांधी जयंतीचा उत्साह https://tinyurl.com/t2fzhd25 


4. नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक, बिहारमध्ये जातीनिहाय गणना सर्व्हेचे आकडे जाहीर, कुठल्या जातीचे किती? https://tinyurl.com/3bzmf6sh  कमंडलच्या वाढत्या प्रभावाला टक्कर देण्यासाठी पुन्हा मंडलचं राजकारण? बिहारमध्ये नितीश कुमारांची राजकीय खेळी https://tinyurl.com/3b72ck5e  बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना होणार? चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी मागणी https://tinyurl.com/ycx75c5r 


5. वर्षा बंगल्यावर शनिवारी उशिरापर्यंत खलबतं, पितृपक्षानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली? https://tinyurl.com/5n76taf4 


6. टेंभू पाणी योजना उपोषणावरून दोन पाटलांमध्ये हल्लाबोल, तिकडं अनिल बाबरांनी मंजूरीचे पत्रच आणले; सांगलीत पाण्यावरून राजकारण पेटले! https://tinyurl.com/2cas9hw4  तोपर्यंत उपोषणातून माघार नाही, सरकारने तोंडाला पाने पुसू नयेत; आमदार सुमनताई आणि रोहित पाटलांची आंदोलनाची भूमिका कायम https://tinyurl.com/2bb3jjrr 


7. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आग्रही; शिंदे गटाचा 'प्लॅन बी' काय? https://tinyurl.com/y66wanx8 


8. ट्रॅकवर रॉड उभे केले, मध्ये दगड रचले, सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला https://tinyurl.com/yc5e9krh 


9. दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना ढोल वाजवत इशारा https://tinyurl.com/44vnr5ym  22 वी ऊस परिषद, 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन अन् साखर कारखान्यांवर 522 किमी चालून आत्मक्लेश; राजू शेट्टींनी लढाईसाठी फुंकले रणशिंग https://tinyurl.com/bde97z4r 


10. ड्रॅगनचा रडीचा डाव,भारताच्या ज्योतीनं शिकवला धडा,चिडून जिंकलेल्या चिनी खेळाडूकडून पदक हिसकावलं https://tinyurl.com/mvh28dtz  ऋतुराजच्या संघासमोर 'या' संघाचे आव्हान, साखळी फेरीत केलेत विक्रमांवर विक्रम https://tinyurl.com/mwuuk35



एबीपी माझा स्पेशल


Medicine Nobel Prize 2023 : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी https://tinyurl.com/m8uvr9dw 


तू तर तृतीयपंथी, पदकासाठी भारतीय खेळाडूच भिडले, चौथ्या नंबरवरील खेळाडूचा 'तिसऱ्या'वर आक्षेप https://tinyurl.com/2r8xyd7z 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv