ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2024 | शुक्रवार
1. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण https://tinyurl.com/4xu2ma6v
2. मनोज जरांगेंना दिलासा, पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द, आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, आजारी असल्याने न्यायालयात हजर झाले नाहीत, वकिलांचे न्यायालयात स्पष्टीकरण https://tinyurl.com/mrrakpah शंभूराजे नाटकामध्ये तोटा झाला होता, तो आम्ही तिघांनी वाटून घेतला होता, मी कुठे अडकत नव्हतो म्हणून देवेंद्र फडणवीसांनी यात अडकवलं, मनोज जरांगेंचा आरोप https://tinyurl.com/4mwmkpw3
3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका, मंगळवारी सुनावणी, 14 ऑगस्टच्या पहिल्या हप्त्याचं काय होणार? राज्यातील बहिणींचं सुनावणीकडे लक्ष https://tinyurl.com/mr45wu33 लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन महिन्यांनंतर मिळणार नाहीत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/n4es5yr3
4. इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील 100 टक्के निवडणूक लढवणार, पण कसे लढतील ते आताच सांगणार नाही; लेक अंकिता पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/4avtb5xm इंदापुरात कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं हत्यार उपसलं, हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं अजितदादा आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीतील गणित https://tinyurl.com/2nm9nv9k अजित पवारांना इंदापुरात धक्का! प्रवीण माने पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार https://tinyurl.com/msnjh78c
5. 'रत्नागिरीतील पाच पैकी पारंपरिक दोन विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत', उदय सामंतांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा https://tinyurl.com/4vu828er विधानसभेचे मैदान, हिंदुत्वावरून धुमशान,हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक होणार, संघ कार्यकर्त्यांसोबत देणार प्रचाराला धार https://tinyurl.com/546vu6w2 देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा https://tinyurl.com/rf9r4d3n
5. 'ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवायला पाहिजे'; बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची उडवली खिल्ली, विधानसभा लढवण्यावरुन टोला https://tinyurl.com/mrydecy6 'आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा, हे शिकवण्याची गरज नाही'; राधाकृष्ण विखेंचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/mupje9hc
6. गोकुळ झिरवाळ माझा मुलगा , त्याला आमदार व्हायचे असेल तर मी अजितदादांना सांगेन त्याला आमदार करा, नरहरी झिरवाळांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/muxjv5bs 'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागे हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी! https://tinyurl.com/kbrjk5vc रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना अजितदादांकडून ओवाळणी, पाच लाभार्थी महिलांना गिफ्ट https://tinyurl.com/ux9nc9s4
7. ईडीकडून माझ्या घरावर छापेमारीची तयारी, मी अधिकाऱ्यांची आतुरतेनं वाट पाहतोय, राहुल गांधींचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/56me6d46 विरोधक म्हणाले, खेड्यातील माणूस याला इंग्रजी नाही कळणार, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंनी फाडफाड इंग्रजीत नाशिककरांचा गंभीर प्रश्न संसदेत मांडला https://tinyurl.com/mwy7zrf4
8. पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार, पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांनी विधानसभेसाठी फुंकले रणशिंग, वाढदिवसाला मोठं शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/5n9ardje दिल्लीत महिन्याभरात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांच्या हवाल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/mvcx7cv4 मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची बोचरी टीका; मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना https://tinyurl.com/n9yxyn38
9. कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे, IMD च्या इशाऱ्याने धाकधूक https://tinyurl.com/bdh93vcz
10. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली केएल राहुल, श्रेयस अय्यरचं पुनरागमन,प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंकेचं टीम इंडियासमोर 231 धावांचं आव्हान https://tinyurl.com/3st94t7n क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी,भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत तीनवेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/ysdd7xjd
एबीपी माझा स्पेशल
नाशिकच्या शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, टाकाऊ वस्तूपासून तयार केलं मिनी ट्रॅक्टर, कोळपणीसह नांगरणी सरी टाकण्यास उपयुक्त https://tinyurl.com/5n7kb9ad
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w