*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2024 | रविवार*


1. राज्यातील लोकसभेच्या 13 जागांसाठी उद्या मतदान, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबई, ठाणे, नाशिकसह सर्व मतदारसंघात प्रशासनाकडून जोरदार तयारी https://tinyurl.com/mun9j2kx 


2.  मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली, शरद पवारांचे अजितदादांच्या दाव्यांना प्रत्युत्तर
https://tinyurl.com/5dstvha3  मविआच्या 2019 मधील बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा नव्हती,  शरद पवारांनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या निवडीबाबतचा किस्सा https://tinyurl.com/3fb5sjwb 


3. अजित पवार 2004 मध्ये नवखे होते,  छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, शरद पवारांचे वक्तव्य
https://tinyurl.com/yh29b7fb  2004 साली जास्त जागा आल्यावर काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होती,पवार साहेब नको म्हणाले, छगन भुजबळांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/yh29b7fb 


4.  पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षीय मुलाच्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी https://tinyurl.com/4muuppkc 
दोघांचा जीव घेणाऱ्या उद्योगपतीच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर https://tinyurl.com/skxect9p  


5. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार, भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना विश्वास 
https://tinyurl.com/hw4647ce 


6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला भेट, समाजातील प्रत्येक घटक आमच्यासोबत असल्याचा शिंदेंना विश्वास https://tinyurl.com/z84ppwat  
मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका https://tinyurl.com/4dm8rfxa 


7. एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा https://tinyurl.com/bddsdfzk   4 जूनला सरकार बदलणार, फडणवीसांना हिमालयात जावं लागणार, संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3bcyhs8p 


8.  मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट https://tinyurl.com/bdhczh4t 


9. अटल सेतूवरुन अभिनेत्री रश्मिकाचं विकासाला मत देण्याचं आवाहन; पंतप्रधान मोदींनी मानले आभार, म्हणाले, 'मला लोकांचं आयुष्य सुखकर...' https://tinyurl.com/y72658c8  रश्मिकाकडून अटल सेतूचं कौतुक, आदित्य ठाकरेंकडून कानपिचक्या, म्हणाले, 'आधी सत्याची पडताळणी करा...' https://tinyurl.com/4rppwrtt 


10.  आरसीबीच्या खेळाडूंनी महेंद्रसिंह धोनी सारख्या महान खेळाडूशी हस्तोंदलन करण्याची सभ्यता दाखवायला हवी होती, इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकल वॉनचे खडेबोल, धोनीचा अपमान केल्याचा दावा https://tinyurl.com/5n8wk96j चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल https://tinyurl.com/8yuku29b 


*एबीपी माझा स्पेशल* 


विठ्ठल मंदिराचे गर्भगृह , चौखांबी , सोळखांबी आले 700 वर्षांपूर्वीच्या मूळरूपात, सर्व धोके झाले दूर https://tinyurl.com/5bkv76hd 


महाराष्ट्राची हवा कुणाच्या बाजूने? देशात कुणाची सत्ता? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे 'माझा कट्टा'वर बेधडक विश्लेषण https://tinyurl.com/ytvbazx3 


भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस https://tinyurl.com/y65874wc