ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2023 | रविवार



1. राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमीनदोस्त; बळीराजा संकटात https://bit.ly/3TtwKCa  अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान https://bit.ly/3JR4GWg  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात गारपीट, शेती पिकांना मोठा फटका https://bit.ly/3FzqrqN 


2. अवकाळीमुळं नंदूरबारमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी https://bit.ly/3TtTdPr  एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण; गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांना संपाचा फटका  https://bit.ly/3JQ1o5k 


3. खेडच्या गोळीबार मैदानातून आज पुन्हा झडणार राजकीय फैरी, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार https://bit.ly/3JRbR0D 


4. मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा एकत्रित विमान प्रवास, सलग दुसऱ्यांदा एकत्र विमान प्रवासाच्या चर्चेनं राजकीय वर्तुळच्या भुवया उंचावल्या https://bit.ly/3FXcRht 


5. भाजप कायम निवडणुकीची तयारी करत असतं; बावनकुळेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून पडदा https://bit.ly/3FAwHP5  ...तर आम्हीसुद्धा स्वतंत्र निवडणूक लढण्यास तयार, लोकसभेच्या 48 जागा लढवू; महादेव जानकरांचा भाजपला इशारा https://bit.ly/3LyarZY 


6. वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन धर्मियांमध्ये पुन्हा राडा, भगवान पार्श्वनाथांच्या मूर्ती लेपनावरुन फ्री स्टाईल हाणामारी आणि चप्पलफेक https://bit.ly/40lMM3l 


7. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, 20 मार्चपर्यंत पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद https://bit.ly/3Lz5RKY 


8. नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्रास वीरमरण; अवघ्या 29व्या वर्षी जवान अजित शेळके शहीद  https://bit.ly/40nue2J 


9. दिल्ली पोलीस थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले; भारत जोडो यात्रेतील 'त्या' वक्तव्याप्रकरणी धाडलेली नोटीस  https://bit.ly/3n6u80M  देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत  https://bit.ly/405znwE 


10. भेदक गोलंदाजीनंतर, उत्कृष्ट फलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय https://bit.ly/3yPR0Ep 



ABP माझा कट्टा


Majha Katta : आम्हाला परत पाठवण्यासाठी फक्त निर्णय घेतला तर आमची ताकद दाखवून देवू; जे. पी. गावितांचा इशारा  https://bit.ly/40nuQ8x 


Majha Katta Long March : 'लाँग मार्च' मागं हटलाय, पण चालणं विसरला नाही, माझा कट्ट्यावर 'लाल वादळ'  https://bit.ly/3JQyulJ 



ABP माझा स्पेशल


Kisan Putra Andolan : किसानपुत्रांच्या वतीनं आज महाराष्ट्रभर उपवास, शेतकरी सहवेदनेसाठी उपोषणhttps://bit.ly/3FAy0xt


चीन भारतावर आक्रमण करेल,जगातील राष्ट्रे लढाई करतील, महाराष्ट्रात छोटे पक्ष राजकारणात आघाडी घेतील, बाळूमामांच्या भंडाऱ्यात भाकणूक https://bit.ly/3mYd11f 


Venus Volcano : पृथ्वीला धोका? शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी, नासाने उलगडलं आणखी एक रहस्य https://bit.ly/40iACrT 


Nashik News : दैव बलवत्तर! काळ आला होता, पण... 65 वर्षीय आजीबाईला वीज स्पर्शून गेली, अन्... https://bit.ly/40gL6rN 


Google Doodle : मारियो मोलिना यांची 80 वी जयंती; गूगलचं खास डूडल https://bit.ly/3LzrM4H 


MH SET 2023 : महाराष्ट्र 'SET 2023' परीक्षेचे प्रवेश पत्र जारी, 'या' लिंकवरून करा डाऊनलोड https://bit.ly/3LDns4z 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha