ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2025 | सोमवार 


1. औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत, मात्र औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण  https://tinyurl.com/y42pr9hb  औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपचे बडे नेते सुनील देवधर यांची फडणवीस सरकारकडे मागणी https://tinyurl.com/mr6adfxz  औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर https://tinyurl.com/2w6hvj62    


2. तुमच्याकडे 15-20 टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणतात; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेस नेते नाना पटोलेंना टोला https://tinyurl.com/2dvak4f8 जे कोणी बँका नीट चालवत नाहीत त्यांना सोडणार नाही, त्यांची नावे काढावीत; विधानसभेत अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांचा इशारा https://tinyurl.com/mv6russy 


3. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं विधानपरिषदेसाठी ठरलं! आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना संधी; आता एकाच घरात दोन आमदार https://tinyurl.com/yc5j3y4u   विधानपरिषदेवर एकनाथ शिंदेंचाही शिलेदार ठरला! शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी https://tinyurl.com/28ak6tht  विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, 'जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली' https://tinyurl.com/2s47ma2c 


4. बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्र्यांचं उत्तर  https://tinyurl.com/26982r6b 


5. बरं झालं पक्ष फुटला, स्वत:च्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करु शकले नसते; खासदार सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/wswmrbw5  संतोष देशमुखांना मारहाण होताना फोनवरुन गंमत बघत होते, केंद्राला तीन पत्रं पाठवली; सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे मुंडेंवर हल्ला https://tinyurl.com/wswmrbw5 


6. 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक  https://tinyurl.com/bk5yvcat मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार औरंगजेबासारखं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका, खासदार नारायण राणे प्रत्युत्तर देताना म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक https://tinyurl.com/mwabjs9y  देवेंद्र फडणवीस हा देवमाणूस, हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्याबद्दल बोलताना स्वत:ची लायकी ओळखून बोलावं; राम कदमांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ws4tusbh 


7. राज्याचे विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी  2 कोटी 65 लाख रुपये हडप केले, संजय राऊतांनंतर माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3cp8xs6a 


8. शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार https://tinyurl.com/2s3ar7dn  लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार! https://tinyurl.com/yp9ppdf8  युवराज सिंग अन् कॅरेबियन खेळाडूची भर मैदानात बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर गेले धावून https://tinyurl.com/yc7356bp  भावाने जग सोडलं, बापाने टेम्पो चालवला, टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर गायब, आता IPL मधून धडाकेबाज कमबॅक करणार! https://tinyurl.com/y7rr65ma 


9. बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ https://tinyurl.com/5e3svwdd  धुलिवंदनाला जबरदस्ती रंग लावला, जाब विचारायला गेलेल्या तरुणावर कोयता हल्ला करत पोटात दगड घातला, पुण्यात खळबळ https://tinyurl.com/yppx49jh  लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, सोलापूरच्या माढ्यातील घटना https://tinyurl.com/ecb98zpn 


10. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराज एका झटक्यात बदललं, आता शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलायला कोण विरोध करतो बघतोच; भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांचं कोल्हापुरात चॅलेंज https://marathi.abplive.com//amp 


एबीपी माझा स्पेशल 


औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का? https://tinyurl.com/2mrrxc63 


एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w