ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार


1. विजयी घोषित करुनही अमोल किर्तीकर पराभूत कसे? ठाकरे गटाकडून अनिल परब आणि आदित्य ठाकरेंनी 19 ते 23 व्या फेरीचं गणित मांडलं, 650 मतांचा फरक सांगितला!https://tinyurl.com/mutz32ve


2. विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा,काँग्रेस 100,ठाकरे गट 95,शरद पवार गटाला 85 जागा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/mrybwsu4 विधानसभा निवडणुकीत दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता, पुण्यातील 6 मतदारसंघांवरुन ठाकरे गट-शरद पवार गटात संघर्षाची शक्यता https://tinyurl.com/5c7ruwez


3. विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती https://tinyurl.com/29cp6yku पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण https://tinyurl.com/3s5bf3xm


4. सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी;लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे;पंकजा मुंडेंची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/3zkzzm84 लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं,या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे https://tinyurl.com/2pxwsppu


5. यंदा आषाढी एकादशीला 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या महापूजेचा मान https://tinyurl.com/mrusbtxn त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप,जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर https://tinyurl.com/2yb3evwj


6. उद्यापासून मुंबईत कोसळणार मुसळधार पाऊस,हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंची माहिती https://tinyurl.com/2ee27aj4 आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज https://tinyurl.com/4azpk8e6


7. पश्चिम बंगालमध्ये मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक,भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/36dcuw37 


8. आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली, अंगावर शहारे आणणारा व्हीडिओ https://tinyurl.com/ymwtn42u नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं, दोन जणांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/2xnx9ex9


9. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची अडचण दूर होणार https://tinyurl.com/4bddu5kr


10. अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/y4nh5twz रिषभ पंत नव्हे दुसऱ्या खेळाडूच्या जागी संजू सॅमसनला संधी द्या, भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा सल्ला https://tinyurl.com/ykx3n5h9


एबीपी माझा स्पेशल


जरांगे म्हणतात 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवलाय, राज्यात बोगस कुणबी घोटाळा; लक्ष्मण हाकेंचा आरोप https://tinyurl.com/mm6wep9r


लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं! https://tinyurl.com/jj8x65dx