ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2023| शनिवार
1. मराठवाड्यातील पहिल्या कॅबिनेटमध्ये 20 धडाकेबाज निर्णय, 59 हजार कोटींची घोषणा https://tinyurl.com/2z3evww3 औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नामकरण फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण https://tinyurl.com/2b8upkdh
2. मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पदरात काय पडलं? पाहा संपूर्ण यादी... https://tinyurl.com/mr2k8dy5 दुष्काळी बीड जिल्ह्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी... https://tinyurl.com/4cxfmjun तुळजापूरसाठी राज्य सरकारकडून 1385 कोटींचा निधी; कोणती कामे होऊ शकतील? https://tinyurl.com/4cwv82k2
3. नव्या बाटलीत जुनीच दारू, सरकारच्या घोषणांवरून अंबादास दानवेंची टीका https://tinyurl.com/535xbj4j इव्हेंट कमी करा, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐका, जयंत पाटलांचा सरकारला टोला https://tinyurl.com/2632ftha
4. उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/4uydxb7c
5. 'बळीराजाचं दुःख बोलून मोकळं होण्याइतकं सोपं नाही', आदित्य ठाकरे यांचा दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना टोला https://tinyurl.com/3uxtsmvm
6. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत तणावानंतर बाजारपेठ सुरु, जनजीवन पूर्वपदावर; पोलिस अजूनही तळ ठोकून गावातच https://tinyurl.com/ycxehheu
7. 350 एकर परिसर, 30 हजार फ्लॅट्स, सोलापुरात उभारली देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत, PM मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण https://tinyurl.com/bdcupk49
8. राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन, पर्यटन मंत्री गिरीश महाजनांची घोषणा https://tinyurl.com/yc6bkaz8
9. राज्याबाहेर ऊस घालण्यास राज्य सरकारकडून बंदीचे आदेश; अडचणीतील शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता, शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध https://tinyurl.com/yznk56p2
जो कारखाना जास्त दर देईल त्यालाच ऊस, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राजू शेट्टींचा प्रहार https://tinyurl.com/6j2z9x8t
10. आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने, पाहा आतापर्यंत कोण वरचढ https://tinyurl.com/yc6s5t4u क्रिकेटसह सर्व खेळांचे वेळापत्रक अन् लाईव्ह स्ट्रिमिंगची माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/35vvsdfw
माझा विशेष
फास्टफूड नको आई, मला भाकरी हवी डब्यात; सांगली जिल्ह्यातील बोरगाव झेडपी शाळेत साजरा होतो 'भाकरी डे' https://tinyurl.com/4bvswpuk
व्वा रे सरकार! अनुदानाचा हफ्ता तर पाठवला, पण अपेक्षित अनुदान 39 हजार रुपये अन् पाठवले अडीचशे रुपये, नाशिकमधील प्रकार https://tinyurl.com/mwb6z48u
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv