ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2024 | बुधवार 


1. 'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', नाशकातील सभेतून PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका https://tinyurl.com/3az5ney5  मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी https://tinyurl.com/3a2keue9    


2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, घाटकोपरमध्ये महायुतीची जय्यत तयारी, सुरक्षेसाठी जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद https://tinyurl.com/2s4a789h नरेंद्र मोदींनंतर तीन दिवसांनी योगी आदित्यनाथ यांचाही मुंबईत रोड शो; उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उज्ज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात https://tinyurl.com/cpwuvjpe  


3. मुंबईतील घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा ढिगारा उपसला, आतापर्यंत 17 मृतदेह हाती, 18 बाईक अन् 7 कार बाहेर निघाल्या; ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण असल्याची शक्यता https://tinyurl.com/2m884m5u  घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंगचे तुकडे करायला सुरुवात, 45 तास उलटूनही शोधकार्य जारी https://tinyurl.com/4de467vw 


4. नरेंद्र मोदींचा  राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ', ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं https://tinyurl.com/bdfzrbty  मनसेप्रमुख राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, मुख्य इव्हेंटपूर्वी करमणुकीचं काम करतात, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका https://tinyurl.com/3kssmbcd  


5. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल, तिथे परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी खास प्लॅन https://tinyurl.com/2a8frn2w  कार्यकर्त्याला हात लावाल तर याद राखा, आम्ही मुळावर घाव टाकू, रणजित निंबाळकरांचा धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा https://tinyurl.com/3mxdyr5s  


6. वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूरांवर हल्लाबोल https://tinyurl.com/yeyuy48e  बाप का राज है क्या? औकात है, तो इज्जत से लढो; हितेंद्र ठाकूरांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/euppx4w8  


7. 'मनोज जरांगे साहेबांनी उपोषण करू नये, आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या', मराठा बांधवांची भूमिका, मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा 4 जूनपासून उपोषणाचा निर्धार https://tinyurl.com/6t23jesc  


8. प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड https://tinyurl.com/mucyekav 
शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ, प्रफुल पटेलांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/5snb7p7b  


9. मराठवाड्यात भीषण 'पाणीबाणी'; सात जिल्ह्यात 1 हजार 706 टँकर्सने तहान भागवण्याची वेळ https://tinyurl.com/yyx3r2zv 
उजनीचा पाणीसाठा उणे 50 टक्के, धरणाच्या पोटातील दुर्मिळ मंदिरं पाण्याबाहेर https://tinyurl.com/5n9362h5 


10. सतरा वर्षांपासून क्रिकेट खेळतोय आणि काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, रोहित शर्माने करियर प्लॅन सांगितला! https://tinyurl.com/mrdh3p9p  हार्दिक पांड्या सरावासाठी नेट्समध्ये येताच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्माचा काढता पाय, मुंबई इंडियन्समधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर https://tinyurl.com/yc4nf7w5 


*एबीपी माझा स्पेशल*


पालघरमध्ये चुरशीची तिरंगी लढत; विजयाचा गुलाल कोण उधळणार? https://tinyurl.com/yruu8ct5 


गुजराती-मराठी मतांचं गणित, मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट प्रभाव; नरेंद्र मोदींच्या रोडशोसाठी घाटकोपरची निवड का? https://tinyurl.com/4z6kmzrt 


*एबीपी माझा Whatsapp Channel*
 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w