ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2023 | बुधवार


1. अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मानुसार कारवाईला सुरुवात, कारणे दाखवा नोटीसा जारी https://bit.ly/3Te9DLT  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस; रुग्णसेवेला मोठा फटका.. सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प https://bit.ly/3ToTsvi  संप सुरु असतानाच 'मेस्मा कायदा' चर्चेविनाच विधानसभेत बहुमताने मंजूर, संपकऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद https://bit.ly/3mHSMVl 


2. शेतकरी लाँग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही, चर्चेसाठी शिंदे-फडणवीसांनी आमच्याकडे यावं, लाँग मार्चचे संयोजक जे.पी. गावित यांची मागणी https://bit.ly/3TfXqWS  सोलापुरातील मंद्रूपच्या शेतकऱ्यांचा 'बैलगाडी मोर्चा' मुंबईच्या दिशेने, सातबाऱ्यावरील MIDC चे नाव काढण्याची मागणी https://bit.ly/3JlTDTi 


3. परीक्षेच्या तासभर आधी 119 विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका, बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती, बुलढाण्यातील पेपर फुटीच्या मास्टरमाईंडच्याही मुसक्या https://bit.ly/3JGCsx9 


4. तीन वर्षांचा संसार एका रात्रीत कसा मोडला? राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या मेहतांवर सरन्यायाधीशांची प्रश्नांची सरबत्ती https://bit.ly/3ZQvxqR  राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांची तिखट टिप्पणी, सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरलं; आजच्या सुनावणीत काय घडलं? https://bit.ly/3LlxMy9 


5. विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले, फडणवीसांची दिलगिरी  https://bit.ly/42r8l4r  मंत्रिपदासाठी पुढे पुढे जाता, पण कामकाजावेळी अनुपस्थित राहता; कालिदास कोळंबकर यांचा सरकारला घरचा आहेर https://bit.ly/3mSsdgp 


6. सातारा जिल्ह्यातील 'त्या' जवानाची आत्महत्या नव्हे हत्याच, आर्मी कॅम्पमधील जवानाने घातली गोळी; वडिलांच्या सातारा ते जम्मू लढ्याला यश https://bit.ly/3LtoT5w 


7. सलमानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता; 'माझा'ने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत दाखवल्यानंतर पोलिसांकडून दखल https://bit.ly/3LrnQmG  'त्याने माफी मागावी नाही तर...'; तुरुंगातून गँगस्टर्स लॉरेन्स बिश्नोईची सलमानला थेट धमकी https://bit.ly/3FqH6wZ 


8. परभणीत 'फर्जी'चा शाहिद कपूर... चक्क प्रिंटरवर छापल्या 200 च्या बनावट नोटा https://bit.ly/3ZPVzKL 
 
9. राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज, शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/42bVov5  छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली https://bit.ly/3JDBBxl विदर्भात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन https://bit.ly/3yFxAlC


10. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अश्विन गोलंदाजीत तर जाडेजा अष्टपैलूमध्ये पहिल्या स्थानावर, फलंदाजीत विराट कोहलीची मोठी झेप https://bit.ly/3JDjFBV 



ABP माझा स्पेशल


मिरज तालुक्यातील समडोळीची मुलींची झेडपी शाळा राजवाड्यासारखी नटली, मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने लक्षवेधी रंगरंगोटी https://bit.ly/3LoRtF2 


द्राक्षाएवढंच हृदय, केवळ 90 सेकंदांची सर्जरी; आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर एम्समधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया https://bit.ly/3YPbSWU 


63 पोलिस स्टेशनकडे गाडी नाही, 628 पोलिस स्टेशन टेलिफोन कनेक्शनविना कार्यरत; सरकारची लोकसभेत माहिती https://bit.ly/3ZM9amo 


खरेदी आणि संकलन केंद्र नसल्याने आदिवासींकडून मोह फुलांची खाजगी बाजारात विक्री; बदल्यात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी https://bit.ly/3mUSHhl 


पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत : केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांची संसदेत माहिती  https://bit.ly/42b9ixs 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) -  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha