ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2024 | रविवार


1. विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवणार, महाविकास आघाडीने शड्डू ठोकला, मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा https://tinyurl.com/3skr62ue  मविआत कोणीही मोठा भाऊ-छोटा भाऊ नाही, ज्या पक्षाकडे सर्वात चांगला उमेदवार त्यालाच प्राधान्य; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य https://tinyurl.com/4xtekwdw 


2. विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका https://tinyurl.com/yy8mny9n  अजित पवारांसोबतचे लोक आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं क्लिअरकट उत्तर; म्हणाले, सवालही पैदा नही होता https://tinyurl.com/94kcksz6 


3. माझा कुठलाही संबंध नाही, माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत आहेत, अजित पवारांशी संबंधित
शिखर बँक याचिकेबाबत अण्णा हजारेंचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/ypamnsf2  गाईने दूध देणं बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं, भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वक्तव्य https://tinyurl.com/bd9jabs6  


4. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/brfdyn8t  नेत्याला पक्षात घेऊन संपवायचं ही भाजपची परंपरा, अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग; विजय वडेट्टवारांची जोरदार टीका https://tinyurl.com/23xsp5tz 


5. आमचा स्ट्राईक रेट चांगला, त्यामुळं महायुतीत आम्ही मोठा भाऊ, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2c8f9vpn  मनोज जरांगे फॅक्टरचा अनेक मतदारसंघांमध्ये परिणाम झाला, आमदार संतोष बांगर यांना जनतेचा कौल मान्य https://tinyurl.com/bde4d44z 


6. विधानसभेला इंदापूरबाबत महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, आमदार दत्तात्रय भरणेंकडून सूचक भाष्य https://tinyurl.com/bdfuc7dt 


7. ठाणे, मुंबईत पावसाचा यलो अलर्ट! विदर्भ, मराठवाड्यात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा
https://tinyurl.com/2esjnb2n 


8.साहित्य अकदामीच्या पुरस्कारांची घोषणा, भारत सासणेंच्या 'समशेर' आणि भूतबंगला' अन् देविदास सौदागरांच्या 'उसवण'चा सन्मान
https://tinyurl.com/5h5k78np 


9. कुठे चाफ्याची फुलं, तर कुठे जिलेबीने स्वागत; दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या https://tinyurl.com/ymwy4k7p 


10. आयरलँड विरुद्धची मॅच रद्द होताच अमेरिका सुपर 8 मध्ये, पाकिस्तान टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर https://tinyurl.com/4j94e99c  अमेरिका भारतात होणाऱ्या 2026 च्या टी 20 विश्वचषकासाठी पात्र, सौरभ नेत्रावळकरला मायभूमीत खेळण्याची संधी, अमेरिकेची टीम भारतात येणार https://tinyurl.com/49czp3jp 


*एबीपी माझा स्पेशल* 


PM किसानचा 17 वा हप्ता मिळवायचाय? मग हे महत्वाचे काम आजच पूर्ण करा https://tinyurl.com/m3yk84at 


तुरीला हंगामातील सर्वोच्च दर, बळीराजाला दिलासा, नेमका किती मिळतोय दर? https://tinyurl.com/56xbvv6r 


*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w