ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2024 | सोमवार


1. उद्या उद्धव ठाकरेंची 'महा पत्रकार परिषद', विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गट मोठा गौप्यस्फोट करणार http://tinyurl.com/3eht33vc 


2. आधी 50 खोके, आता 50 जणांचं वऱ्हाड निघालं दावोसला, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका http://tinyurl.com/4av8kvs2  मुख्यमंत्र्यांसोबत दहा जणांचे शिष्टमंडळ आणि आठ अधिकारी स्वतंत्र्यरित्या सामील होणार, आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण http://tinyurl.com/mrh5vmra 


3. पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जातंय, जमिनी विकू नका, अलिबाग दौऱ्यात राज ठाकरेंचं रायगडवासियांना आवाहन http://tinyurl.com/3kdpmxus 


4. सग्यासोयऱ्यांवरून काथ्याकुट सुरुच; बच्चू कडू मनधरणीला गेले, पण मनोज जरांगेचा प्रश्नांचा भडिमार http://tinyurl.com/4yd89nt5  दररोज 100 किमी प्रवास, गावात नाही माळरानावर थांबा, पहिला मुक्कम बीडला; मुंबईकडे कूच करताना जरांगेचा मुक्काम कुठे-कुठे? http://tinyurl.com/5n756b7t 


5. राहुल नार्वेकरांनी न्यायालयाचा अवमान केला, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर आक्षेप घेत ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, तर आम्हीच खरी शिवसेना, ठाकरेंचे 14 आमदार अपात्र करा,  शिंदे गटाची उच्च न्यायालयात याचिका http://tinyurl.com/bdz2p37e 


6. राष्ट्रवादी आमदार अपात्रेप्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी, विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाची फेरसाक्ष नोंदवणार, सूत्रांची माहिती http://tinyurl.com/4r37h958 


7. मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याचा पोलिसांना फेक कॉल, खोडसाळपणे अज्ञाताने फोन केला, मुंबई पोलिसांची माहिती http://tinyurl.com/29atyf6v 


8. शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक, आतापर्यंत 19 जणांना बेड्या, सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करणार http://tinyurl.com/mu6a5cjp 


9. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 9 खासदार पाडले हे सत्य, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे आत शिरून पाहावं लागेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य http://tinyurl.com/4vbv3fn3 


10. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सोलापुरात 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठ्या गृहपकल्पाचं लोकार्पण,  30 हजार कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार http://tinyurl.com/3ckrn646 



एबीपी माझा स्पेशल


पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या विद्यार्थिनीशी मराठीत मारल्या गप्पा; म्हणाले, "तुला तर सलाम ठोकावा लागेल" http://tinyurl.com/4wn9cddu 


खासदार अमोल कोल्हेंची घोडेस्वारी अजितदादा रोखणार? शिरूर लोकसभेच्या रिंगणात आढळरावांना उतरवणार? http://tinyurl.com/49zbutrr 


Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w